• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सरकारी विमानाचा वापर आता मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच! – राज्य सरकार

महाराष्ट्र सरकारचा काटकसरीकडे मोठा कल; ऑनलाइन बैठका आणि ईव्ही वापरावर भर

admin by admin
May 18, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सरकारी विमानाचा वापर आता मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच! – राज्य सरकार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचे पडसाद आता महाराष्ट्र प्रशासनात स्पष्टपणे उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांच्या सरकारी विमान वापरावर कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला असून, आता कोणत्याही मंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सरकारी विमानाने प्रवास करता येणार नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नव्या नियमांची माहिती देताना सांगितले की, हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, ते स्वतः वर्षातून केवळ चार ते पाच वेळाच अत्यंत तातडीच्या कामासाठी विमानाचा वापर करतात. मुख्यमंत्री अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे विमानाने प्रवास करतात, मात्र आता इतर सर्व मंत्र्यांसाठी परवानगी घेणे अनिवार्य असेल. बावनकुळे यांनी हेही स्पष्ट केले की, ते अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलावण्याऐवजी बहुतांश बैठका ऑनलाइन माध्यमातूनच घेतात.

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर मत्स्य विकास व बंदर मंत्री नितेश राणे यांनी आपल्या विभागात तत्काळ बदलांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यांनी विभागातील सर्व बैठका आता ऑनलाइन घेण्याचे आदेश दिले असून, इंधन बचतीसाठी पेट्रोल आणि डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जागतिक स्तरावर इंधन आणि विविध वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे भारताच्या परकीय चलन साठ्यावर ताण वाढत आहे. भारत तेल, गॅस आणि सोने यांसारख्या वस्तूंची आयात डॉलरमध्ये करत असल्याने डॉलरचा साठा टिकवून ठेवणे आणि रुपयाचे मूल्य स्थिर राखणे महत्त्वाचे बनले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी काटकसरीची धोरणे अधिक प्रभावीपणे राबवत असल्याचे दिसून येत आहे.

पंतप्रधानांचा ‘७ कलमी’ बचत मंत्र :

१. इंधन बचत : पेट्रोल-डिझेलचा वापर किमान करा.

२. सुवर्ण मर्यादा : सध्या सोन्याची खरेदी टाळा.

३. वर्क फ्रॉम होम : शक्य असेल तिथे घरून कामाला प्राधान्य द्या.

४. स्वदेशी : भारतीय उत्पादनांचा वापर वाढवा.

५. पर्यटन : परदेश प्रवास टाळून देशांतर्गत पर्यटनाला महत्त्व द्या.

६. नैसर्गिक शेती : खतांची आयात कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळा.

Previous Post

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

Next Post

३० मेपासून जारंगे पाटील उपोषणावर; विद्यार्थ्यांसाठी पुन्हा संघर्ष!

admin

admin

Next Post
३० मेपासून जारंगे पाटील उपोषणावर; विद्यार्थ्यांसाठी पुन्हा संघर्ष!

३० मेपासून जारंगे पाटील उपोषणावर; विद्यार्थ्यांसाठी पुन्हा संघर्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

May 18, 2026
मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

May 18, 2026
यंदापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणार अंगणवाडीचे वर्ग!

यंदापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणार अंगणवाडीचे वर्ग!

May 18, 2026
पुण्याच्या वैभवात मानाचा तुरा; दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन दर्जा!

पुण्याच्या वैभवात मानाचा तुरा; दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन दर्जा!

May 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,039)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (929)
  • पुणे जिल्हा (198)
  • महाराष्ट्र (1,294)
  • मुंबई (3,031)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (236)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (390)
  • वसई-विरार (15)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

May 18, 2026
मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

May 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

May 18, 2026
मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

May 18, 2026
यंदापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणार अंगणवाडीचे वर्ग!

यंदापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणार अंगणवाडीचे वर्ग!

May 18, 2026
पुण्याच्या वैभवात मानाचा तुरा; दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन दर्जा!

पुण्याच्या वैभवात मानाचा तुरा; दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन दर्जा!

May 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION