• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रत्नागिरी

कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवाच्या आधी कशेडी बोगदा सुरु होणार

कोकणातील चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेसोत्सवाच्या आधी कशेडी बोगदा हा सुरु होणार आहे. कशेडी बोगदा सुरू करण्याची जय्यत तयारी केली जात आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 8, 2023
in रत्नागिरी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. पण तरीही या मार्गावर असलेला कशेडी बोगदा सुरू करण्याची जय्यत तयारी केली जात आहे. ११ सप्टेंबरपासून या कशेडी बोगद्यातून केवळ हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू केली जाणार आहे. मुंबईतून कोकणात जाताना आता कशेडी घाटातील अवघड वळणांचा प्रवास टळणार आहे. त्यामुळे आता कशेडी घाटातून प्रवासासाठी लागणारा ४० मिनिटांचा वेळ आता केवळ १० ते १५ मिनिटांवर येणार आहे. बोगद्यातील तीन पदरी असलेली एक मार्गिका सुरू केली जाणार आहे. मुंबईतून कोकणात आणि गोव्यात जाताना या मार्गिकेचा वापर करता येणार आहे. विशेष बाब, म्हणजे गणेशोत्सावापूर्वी या बोगद्यातील वाहतूक सुरु होणार आहे. बोगद्यातील रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून बोगद्यामध्ये लाईट बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच रस्त्यावरही ‘कॅट आय’ बसवण्याचे काम सुरू आहे. बोगद्यामध्ये प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर आपत्कालीन प्रसंगात वाहन बाजूला घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या बोगदाचे काम रिलायन्स व अन्य कंपनी करत आहे. सुरू केली जाणाऱ्या एका मार्गीकेचे काम युद्धपातळीवर पूर्णत्वाकडे गेले आहे. या सगळ्या कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून लक्ष ठेवले जात आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे तर खेड तालुक्यातील कशेडी दरेकरवाडीपर्यंत डोंगराच्या आतून दोन बोगदे खोदण्यात आले आहेत. कशेडी घाटाच्या खालील बाजूस बोगद्याची खोदाई अत्याधुनिक बुमर तंत्र वापरून करण्यात आली आहे. बोगद्याची २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची आहे. या बोगदयाच्या महत्त्वाच्या कामासाठी एकूण ४४१ कोटींचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला असून ३५० कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आला आहे. हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी करण्यात आला आहे यात दोन भुयारी मार्ग आहेत. यातील कोकणाकडे जाणारी एक मार्गिका सुरू होणार आहे. नियोजनानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा हा पक्का रस्ता बोगद्यात असणार आहे. कोकणातून पुन्हा मुंबईकडे जाताना कशेडी घाट टाळायचा असल्यास चाकरमान्यांना रत्नागिरीतून राई भातगाव मार्गे शृंगारतळी येथून धोपावे दाभोळ येथील फेरीबोट मार्गे दापोली जाता येईल आणि दापोली येथून लाटवण महाड मार्गे मुंबई गोवा महामार्गावरून पुढे प्रवास करता येऊ शकतो. गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना या पर्यायी मार्गाचा वापर केल्यास परतीच्या प्रवासातही कशेडी घाट टाळता येऊ शकतो.

Previous Post

पारितोषिके पटकावण्यासाठी पथकांमध्ये चुरस; दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबई- ठाण्यात १२४ गोविंदा जखमी

Next Post

दीडशे गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी पकडले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दीडशे गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION