• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: लवकरच १५ डब्यांची लोकल

admin by admin
June 12, 2025
in ठाणे, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली :  मुंब्रा रेल्वे अपघातानंतर प्रवाशांकडून टीकेची झोड उठल्यानंतर खडबडून जागे झालेल्या मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान सकाळ, संध्याकाळच्या वेळेत पूर्ण क्षमतेने १५ डब्यांच्या लोकल चालविण्या संबंधित चाचपणी सुरू केली आहे. बुधवारी रात्री मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ अभियंते यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात पाहणी केली. या अधिकाऱ्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकातील गृह फलाटाची (होम प्लॅटफाॅर्म) पंधरा डब्याची लोकल सोडण्यासाठी लांबी वाढविण्याच्या दृष्टीने चाचपणी केली अशी माहिती मध्य रेल्वेतील एका विश्वसनीय सुत्राने दिली. मुंब्रा येथे सोमवारी रेल्वे मार्गाच्या एका वाकावर वेगात असलेल्या दोन लोकल जवळ आल्याने प्रवाशांच्या पिशव्या एकमेकाला घासल्या. यावेळी एकूण १३ प्रवासी रेल्वे मार्गात पडले. यामधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला. हे वळण लोकल वेगात असेल तर प्रवाशांच्या जीवाला घातक आहे. याविषयी गांभीर्याने विचार करण्याची मागणी दिवा येथील रहिवासी आनंदा पाटील, मुंब्रा रेल्वे प्रवासी संघटनेचे रफिक शेख, इतर रेल्वे प्रवासी संघटनांनी अधिकाऱ्यांकडे दोन वर्षापूर्वी केली होती. त्याची दखल प्रशासनाने घेतली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

मुंब्रा रेल्वे अपघाताच्या घटनेवर न्यायालयाने तुम्हील प्रवाशांना लोकलमधून गुरासारखे कोंबुन नेता, असे उद्विग्न मत नोंदवले आहे. या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकाळ, संध्याकाळच्या वेळेत कल्याण, डोंंबिवली येथून सीएसएमटी दिशेने आणि सीएसएमटी ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन होण्यासाठी पंधरा डबा लोकल सोडता येईल का, या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. अलीकडे पंधरा डब्याची लोकल धावते. या लोकलसाठी पूर्ण क्षमतेच्या लांबीचे फलाट उपलब्ध नसल्याने एक ते दोनच फेऱ्या होतात. बारा डब्यांप्रमाणे पंधरा डब्यांच्या लोकल सकाळ, संध्याकाळ पूर्ण क्षमतेने चालविल्या तर कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानका दरम्यानच्या प्रवाशांना रेटारेटी न करता लोकलमधून प्रवास करण्याची गरज लागणार नाही. हा विचार करून रेल्वे प्रशासनाने पंधरा डब्यांच्या लोकल पूर्ण क्षमतेने चालवून, त्यांच्या लोकल फेऱ्या वाढविण्याच्या दृष्टने हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती एका विश्वसनीय रेल्वे सुत्राने दिली. बुधवारी रात्री रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते डोंबिवली रेल्वे स्थानकातील गृह फलाट येथे आले होते. त्यांनी गृह फलाटापासून कल्याण, दिवा दिशेने पंधरा डब्याच्या लोकलसाठी फलाटाची लांबी कशी वाढविता येईल या दृष्टीने मोजणी केली. पंधरा डब्याच्या लोकलसाठी ३३० मीटरचा फलाट लागतो, असे या अधिकाऱ्याने सांगितले. अशीच पाहणी दिवा, मुंब्रा, कळवा रेल्वे स्थानकांत करण्यात आल्याचे समजते.

Previous Post

खेळताना बाल्कनीतून दुसऱ्या मजल्यावरून तीन वर्षांची चिमुरडी पडली; जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश

Next Post

कल्याण, डोंबिवली दोन रिक्षा चालकांना अटक, तीन लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त ..

admin

admin

Next Post

कल्याण, डोंबिवली दोन रिक्षा चालकांना अटक, तीन लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,772)
  • मुंबई (3,332)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION