• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

रेल्वे मार्गावर हातावर फटका मारून मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय, पोलिसांची गस्त सुरू

admin by admin
May 5, 2025
in गुन्हेगारी, पालघर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : रेल्वे लोकल गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. मोबाईल चोरीच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे वसई रेल्वे पोलिसांनी विविध ठिकाणच्या भागात गस्त वाढविली आहे. मिररोड ते वैतरणा अशी वसई रेल्वे पोलिसांची हद्द आहे यामध्ये एकूण सात स्थानकांचा समावेश आहे .या स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईच्या दिशेने व वसई दिवा मार्गाने ये जा करीत असतात लोकल मध्ये गर्दी असल्याने अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करताना. अनेक प्रवासी हे हातात मोबाईल घेऊन उभे असतात. अशा प्रवाशांच्या हातावर फटका मारतात व मोबाईल खाली पडताच मोबाईल घेऊन पळ काढतात. अशा प्रकारे मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. विशेषतः ज्या ठिकाणी गाड्या स्लो होतात अशा ठिकाणी हे फटका मारणारे दबा धरून बसून राहतात. वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसई नालासोपारा, दिवा वसई मार्ग, मिररोड ते दहिसर नाल्याजवळ अशा तीन ठिकाणी फटका पॉईंट असल्याचे निदर्शनास आले आहे.

काही वेळा रुळांच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबांच्या जवळच किंवा झाडांमध्ये लपून बसलेले लोखंडी किंवा लाकडी वस्तूने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांच्या हातावर जोरदार फटका मारतात. यामुळे यापूर्वी प्रवाशांना आपला जीव व तर काही प्रवासी जखमी झाल्याचा घटना घडल्या आहेत. अशा घटना घडू नये यासाठी आता वसई रेल्वे पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेत त्या ठिकाणी गस्त वाढविली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे. रेल्वे लोकलने प्रवास करताना प्रवाशांनी सुद्धा सावध राहून प्रवास करावा. दरवाजात उभे राहून मोबाईल बघणे टाळावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. तसेच प्रवाशांना अशा प्रकारे कोणी संशयित दिसून आला तरीही त्याची माहिती पोलिसांना द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी गस्त घालून अशा फटका चोरांना आळा घालता येईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. नुकताच वसई रेल्वे मार्गावर गस्त सुरू असताना एका फटका मारून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात वसई रेल्वे पोलिसांना यश आले आहे. गुफारान खान (२०) असे या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी सुद्धा त्याने अशा प्रकारे फटका मारुन मोबाईल चोरी केले असल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैतरणा ते मिरारोड दरम्यान वसई रेल्वे पोलिसांच्या मार्फत लक्ष दिली जात आहेत. हातावर फटका मारून मोबाईल व इतर वस्तू घेऊन पळ काढण्याच्या घटना संदर्भात प्रवाशांच्या तक्रारी येत होत्या त्यानुसार गस्त वाढविली आहे. काही फटका मारून चोरी होत असल्याची ठिकाणे निश्चित करून कारवाया सुरु आहेत. मात्र नव्याने तयार होणाऱ्या फटका पॉईंटवरही लक्ष ठेवण्यासाठीचे आव्हान पोलिसांच्या समोर आहे.

Previous Post

ॲपद्वारे वाहन बुकिंग करताना भाडे नाकारल्यास चालकाकडून दंड आकारला जाणार

Next Post

पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं !

admin

admin

Next Post

पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION