• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; एकूण निकाल २२.९७ टक्के!

admin by admin
July 4, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; एकूण निकाल २२.९७ टक्के!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी (पूर्व प्राथमिक) आणि इयत्ता आठवी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर केला. यंदा दोन्ही परीक्षांचा एकत्रित निकाल २२.९७ टक्के लागला असून, इयत्ता पाचवीचा निकाल २४.७४ टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल १९.९४ टक्के इतका आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे वैयक्तिक निकाल तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विद्यमान स्वरूपातील या शिष्यवृत्ती परीक्षेचे हे अखेरचे वर्ष ठरणार असल्याची माहितीही परिषदेकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी रोजी राज्यभरात ही परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी एकूण १० लाख ४४ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी इयत्ता पाचवीसाठी ६ लाख ५७ हजार १७६, तर इयत्ता आठवीसाठी ३ लाख ८७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. प्रत्यक्ष परीक्षेला इयत्ता पाचवीचे ६ लाख ३६ हजार ५८० आणि इयत्ता आठवीचे ३ लाख ७३ हजार ९६१ असे एकूण १० लाख १० हजार ५४१ विद्यार्थी उपस्थित राहिले. परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ३२ हजार २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी ३३ हजार २८० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवीचे १६ हजार ६९३, तर इयत्ता आठवीचे १६ हजार ५८७ विद्यार्थी आहेत. परीक्षेतील निकालाची टक्केवारी अनुक्रमे २४.७४ आणि १९.९४ इतकी नोंदविण्यात आली आहे.

परिषदेने यापूर्वी १८ मे रोजी या परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर केला होता. त्यानंतर १८ ते २७ मे या कालावधीत शाळांमार्फत गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी करून त्यावरील निर्णयानंतर अंतिम निकाल तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांचा बैठक क्रमांक आणि आईचे नाव नमूद करून परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर अंतिम निकाल पाहता येणार आहे. तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिषदेने स्पष्ट केले आहे की, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र पाहण्यासाठी बँक खात्याची माहिती आणि आधार क्रमांकाची नोंद करणे आवश्यक राहील. ही माहिती पूर्ण केल्यानंतरच प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. मात्र, गुणवत्ता यादीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचा शिष्यवृत्ती संच प्रकार आणि पात्रतेचा तपशील स्वतंत्रपणे पाहता येईल. अंतिम निकाल जाहीर झाल्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपुष्टात आली असून, पात्र विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Previous Post

‘एनर्जी ड्रिंक’ नाव लिहिण्यावर बंदी; पेप्सिको, रेड बुल, स्टिंगला FDAची नोटीस!

Next Post

राज्यात अतिवृष्टीचा इशारा कायम; मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांत सतर्कतेचे आदेश, शाळांना सुट्टी!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

July 4, 2026
आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

July 4, 2026
धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

July 4, 2026
पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

July 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,083)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (465)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (71)
  • पालघर (66)
  • पालघर (43)
  • पुणे (980)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,587)
  • मुंबई (3,222)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (265)
  • रायगड (46)
  • राष्ट्रीय (454)
  • वसई-विरार (33)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

July 4, 2026
आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

July 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

July 4, 2026
आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

July 4, 2026
धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

July 4, 2026
पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

July 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION