• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

गर्दीपासून सुटका! उन्हाळी सुट्टीत मुंबई, पुणे आणि सोलापूरसाठी धावणार ‘स्पेशल ट्रेन्स’

admin by admin
March 14, 2026
in पुणे, मुंबई, सोलापूर
0
गर्दीपासून सुटका! उन्हाळी सुट्टीत मुंबई, पुणे आणि सोलापूरसाठी धावणार ‘स्पेशल ट्रेन्स’
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात आणि बाहेरगावी फिरायला जायचे वेध लागलाय सुरु होतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यासह देशातील विविध मार्गांवर एकूण १४८४ उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या गाड्यांमध्ये ७४९ आरक्षित तर ७३५ अनारक्षित गाड्यांचा समावेश असणार आहे. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून या गाड्या चालवण्यात येणार असून आवश्यकतेनुसार आणखी काही अतिरिक्त गाड्याही सोडल्या जाऊ शकतात, असे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. या काळात पर्यटनस्थळांसह आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या वाढते. सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी अनेकजण रेल्वेचा पर्याय निवडत असल्याने तिकीट आरक्षण सुरू होताच अनेक गाड्यांमध्ये वेटिंगची संख्या झपाट्याने वाढते. काही गाड्यांमध्ये वेटिंग २०० ते ४०० पर्यंत पोहोचत असल्याचेही दिसून येते. यामुळे राज्यातील काही महत्त्वाच्या मार्गांवरही विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामध्ये मुंबई किंवा दौंड ते सोलापूर, पुणे ते कोल्हापूर, नाशिक रोड ते बडनेरा तसेच हडपसर ते हरंगुळ या मार्गांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्राबाहेरील प्रवासासाठीही काही विशेष रेल्वे सेवा सुरू केल्या जाणार आहेत. मुंबई ते बलिया, मुंबई ते गोरखपूर, दौंड ते कलबुर्गी तसेच सोलापूर ते कलबुर्गी आणि अनकापल्ली या मार्गांवरही विशेष गाड्या धावणार आहेत. वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर या विशेष सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

एक्स्प्रेस वेवरील ट्रॅफिक जॅमचा ‘THE END’! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ६ नवीन बोगद्यांची MSRDC ची घोषणा

Next Post

वनराणीचे पुनरागमन! बोरीवली नॅशनल पार्कमध्ये मिनी ट्रेनची धुकधुक पुन्हा ऐकू येणार

admin

admin

Next Post
वनराणीचे पुनरागमन! बोरीवली नॅशनल पार्कमध्ये मिनी ट्रेनची धुकधुक पुन्हा ऐकू येणार

वनराणीचे पुनरागमन! बोरीवली नॅशनल पार्कमध्ये मिनी ट्रेनची धुकधुक पुन्हा ऐकू येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,209)
  • मुंबई (2,978)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION