• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मासेमारी बंदी काळात ड्रोनची करडी नजर; नियमभंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार

admin by admin
June 3, 2026
in महाराष्ट्र, वसई-विरार
0
मासेमारी बंदी काळात ड्रोनची करडी नजर; नियमभंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : मासेमारी बंदी कालावधीत नियमांचे उल्लंघन करून समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांवर आता ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात आहे. सागरी पोलिसांनी किनारपट्टीवर विशेष पाहणी मोहीम सुरू केली असून ड्रोनद्वारे समुद्रातील बोटींचे फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे. या पुराव्यांच्या आधारे संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. समुद्रातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदी घालण्यात येते. या काळात समुद्रात जाणाऱ्या लहान-मोठ्या नौकांवर कारवाई करण्याचे आदेश सागरी पोलिसांना देण्यात आले आहेत. भाईंदरमधील उत्तन परिसरात सुमारे ७०० मासेमारी नौका असल्याने येथील मच्छिमारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने यंदा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ठाणे जिल्हा प्रशासन आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या मदतीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

ड्रोनद्वारे गोळा करण्यात आलेल्या छायाचित्रांची आणि व्हिडीओंची मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाणार असून त्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मात्र, या कारवाईबाबत स्थानिक मच्छिमारांनी काही आक्षेप नोंदवले आहेत. मासेमारी बंदीच्या काळात उत्तनमधील बहुतांश मच्छिमार समुद्रात जात नसल्याचा त्यांचा दावा आहे. बंदीपूर्वी पकडून आणलेली मासळी बोटीवरील बर्फगृहात साठवून ठेवली असून ती किनाऱ्यावर आणण्यासाठी किंवा विक्रीसाठी नेत असताना त्यांचे फोटो टिपले जात असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मासेमारी आणि साठवलेल्या मासळीच्या वाहतुकीमध्ये फरक ओळखूनच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनीही प्रशासनाने कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी संपूर्ण पडताळणी करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, किनारपट्टीवर सुरू असलेल्या सततच्या ड्रोन पाहणीमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

मुंबईत पावसाच्या सरींनी दिला दिलासा; मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात गारवा

Next Post

‘जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचेल’ – निवृत्ती इंदुरीकर महाराज

admin

admin

Next Post
‘जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचेल’ – निवृत्ती इंदुरीकर महाराज

‘जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचेल’ – निवृत्ती इंदुरीकर महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

July 20, 2026
बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

July 20, 2026
हॉटेल बिलात मनमानी ‘सर्व्हिस चार्ज’ लावला तर कारवाई; केंद्र सरकारचा कडक इशारा

हॉटेल बिलात मनमानी ‘सर्व्हिस चार्ज’ लावला तर कारवाई; केंद्र सरकारचा कडक इशारा

July 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (472)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,013)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,692)
  • मुंबई (3,277)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (472)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

July 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

July 20, 2026
बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

July 20, 2026
हॉटेल बिलात मनमानी ‘सर्व्हिस चार्ज’ लावला तर कारवाई; केंद्र सरकारचा कडक इशारा

हॉटेल बिलात मनमानी ‘सर्व्हिस चार्ज’ लावला तर कारवाई; केंद्र सरकारचा कडक इशारा

July 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION