• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी ड्रेस कोड लागू

admin by admin
January 29, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत असणाऱ्या मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलां आहे. सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी नेहमी रांगा लागलेल्या असतात. भाविकांना पावणारा गणराया म्हणून सिद्धिविनायक मंदिराची ख्याती आहे. याचपार्श्वभूमीवर ड्रेस कोड संदर्भात सिद्धीविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं आहे. माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धीविनायक मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली आणि त्यामध्येच एकमताने हा निर्णय घेण्यात आला. जे पुरुष किंवा महिला भाविक शॉर्ट्स कपड्यांमध्ये सिद्धीविनायक मंदिरात येतात त्यांना आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ज्या महिला किंवा मुली ज्या शॉर्ट्स कपड्यांमध्ये येतात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

देशभरातील सिद्धिविनायक मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतोय अशा तक्रारी सातत्याने होत होती. त्यामुळेच सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अनेक भाविकांनीही त्यापद्धतीचे मत मांडलं होतं. या सगळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आधीच वस्त्र संहिता आहे. काही मंदिरांमध्ये अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शॉल, दुपट्टा, धोतर इत्यादी घालावे लागतात. भाविकाला ते वापरून पांघरून मंदिरात जाता येते. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील हे नियम घालण्यात आले आहे. दक्षिण भारतातील बहुतांश मंदिरात ड्रेस कोड आहे. शॉर्ट पँट, शॉर्ट कपडे घालून आलेल्या पुरुषांना व महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे न्यासकडून सांगण्यात आले आहे.

Previous Post

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भाजपकडून आणि शिंदे गटाकडून ऑफर असल्याचा दावा

Next Post

जीबीएस’ चा शहरात वाढता प्रादुर्भावामुळे पुणे महानगरपालिकाचा मोठा निर्णय

admin

admin

Next Post

जीबीएस’ चा शहरात वाढता प्रादुर्भावामुळे पुणे महानगरपालिकाचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION