• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अंधेरीतील विकासकाने मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी तीन गाड्यांचा लिलाव

बड्या विकासकाची १३ कोटी ८३ लाखांची थकबाकी असून त्याला अनेकदा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तरीही त्याने करभरणा न केल्यामुळे करनिर्धारण विभागाने त्याच्या तीन चार चाकी गाड्या जप्त केल्या होत्या. या गाड्यांचा ऑनलाईन पद्धतीने नुकताच लिलाव करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 7, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. अंधेरीतील एका विकासकाच्या तीन गाड्या जप्त करून त्यांची लिलाव प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. त्यामुळे मोठ्या थकबाकीदारांना आपोआप चाप बसेल अशी अपेक्षा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलक विभागाने मुंबईतील मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. वर्षानुवर्षे कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना नोटीसा पाठवल्यानंतरही त्याकडे काणाडोळा करणाऱ्या थकबाकीदारांच्या जंगम मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पालिकेच्या के पश्चिम विभागाने मोठ्या थकबाकीदारांवर नोटीसा बजावल्या होत्या. त्यापैकी काही थकबाकीदारांनी करभरणा केला. मात्र बड्या विकासकाची १३ कोटी ८३ लाखांची थकबाकी असून त्याला अनेकदा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तरीही त्याने करभरणा न केल्यामुळे करनिर्धारण विभागाने त्याच्या तीन चार चाकी गाड्या जप्त केल्या होत्या. या गाड्यांचा ऑनलाईन पद्धतीने नुकताच लिलाव करण्यात आला.

या लिलावाद्वारे ९ लाख ९४ हजार रुपये प्राप्त झाले. लिलाव प्रक्रियेचा खर्च वगळून उर्वरित रक्कम मालमत्ता कर म्हणून जमा करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. अशा कारवायांमुळे मोठ्या थकबाकीदारांना जरब बसेल व ते करभरणा करतील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Previous Post

नवी मुंबई पोलीस दलाच्या नावाचे ‘एक्स’वर बनावट खाते; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

एआयचा बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील तपासात वापर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एआयचा बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील तपासात वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

January 17, 2026
जीवाची सुंदर अवस्था

जीवाची सुंदर अवस्था

January 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (40)
  • अहिल्यानगर (8)
  • कृषी (24)
  • कोकण (24)
  • कोल्हापूर (21)
  • कोल्हापूर जिल्हा (4)
  • गुन्हेगारी (980)
  • गॅलरी (5)
  • जालना (2)
  • ठाणे (404)
  • नवी मुंबई (180)
  • नागपूर (74)
  • नाशिक (48)
  • पालघर (50)
  • पालघर (43)
  • पुणे (841)
  • पुणे जिल्हा (168)
  • महाराष्ट्र (842)
  • मुंबई (2,715)
  • रत्नागिरी (28)
  • राजकीय (191)
  • रायगड (33)
  • राष्ट्रीय (273)
  • विशेष लेख (600)
  • सांगली (5)
  • सातारा (13)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (15)
  • स्पोर्ट्स (167)

Follow Us

Recent News

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

January 17, 2026
जीवाची सुंदर अवस्था

जीवाची सुंदर अवस्था

January 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION