• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा; सरकारकडे केली मोठी मागणी !!

admin by admin
April 24, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला असून, हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पहलगाम हल्ल्यातील मृतांना दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यानंतर मोर्चा काढण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरकारने सर्व पक्षीय बैठक घेऊन एकमुखी निर्णय घ्यावा, अशा प्रकारचा कोणताही दहशतवादी हल्ला खपवून घेतला जाणार नाही, हा संदेश यातून गेला पहिजे. या कठीण प्रसंगी आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. एवढा मोठा हल्ला होत असताना गुप्तचर विभागाला याची माहिती मिळाली नाही का? हे सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे. पर्यटकांच्या आजूबाजूला कोणतीच सुरक्षा यंत्रणा नव्हती, सरकार काय करत होते, याचे उत्तर दिले पाहिजे आणि अतिरेक्यांचा बिमोड केला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. या मोर्चात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार हुसेन दलवाई, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, श्रीरंग बरगे, प्रदेश सचिव झिशान अहमद, आनंद सिंह, धनराज राठोड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करण्यात आला आहे. पहलगाम भागात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या दहशदवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

Previous Post

फोनवर मोठ्याने बोलण्याचा रागात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली ढकळले ..

Next Post

अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक

admin

admin

Next Post

अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION