• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनी मुखमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 15, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : तोटय़ातील एसटी महामंडळाने आता स्वावलंबी झाले पाहिजे. एसटी महामंडळ कुठे कमी पडत असेल तर मी  एसटीच्या पाठीशी उभा आहे, मात्र एसटी महामंडळाने स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. कुठे निधीची कमतरता भासली तर मागून घ्या. मी अर्थमंत्र्यांशी बोलून निधीची तरतूद करेन. एसटीने सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल राबवून विकासाच्या दिशेने पावले टाकली पाहिजेत. एसटीच्या जमिनीचे मूल्यवर्धन करून त्यावर महामंडळाने उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिन सोहळय़ात केले.

एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन सोहळा बुधवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात  पार पडला. याप्रसंगी आमदार भरत गोगावले, एसटीचे सदिच्छादूत तथा अभिनेते मकरंद अनासपुरे, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, एसटीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आणि एसटीचे अमृत महोत्सवी वर्ष हा दुग्धशर्करा योग आहे. एसटी महामंडळाने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीद वाक्याप्रमाणे काम केले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के प्रवास सवलत अशा योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

सध्या १६ हजार बस एसटीच्या ताफ्यात आहेत. लवकरच ७ हजार बस येतील. यासह बस स्थानकांवर जमीन उपलब्धतेनुसार मराठी चित्रपटांसाठी ‘मिनी थिएटर’ ही नवीन संकल्पना राबवण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी  राज्य सरकार सकारात्मक आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ’धर्मवीर आनंद दिघे मोफत आरोग्य तपासणी योजना : एसटीचे कर्मचारी विशेषत: चालक, वाहक यांची दैनंदिन कामाची धावपळ असते. त्यांना जवळपास १० प्रकारच्या आरोग्य तपासण्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून मोफत करून देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे मोफत आरोग्य तपासणी योजना’ असे नावही कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. एसटी कर्मचारी पाल्यांना परदेशी शिक्षण अग्रीम योजना :  एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुले जर परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छित असतील, तर केवळ आर्थिक अडचणीमुळे त्यांची परदेशी शिक्षण घेण्याची संधी नाकारली जाऊ नये. यासाठी एसटी महामंडळातर्फे त्यांना बिनव्याजी १० लाख रुपये अग्रीम देण्यात येणार आहे.

Previous Post

ठाणे परिक्षेत्रात लाचखोरीच्या संख्येत वाढ, लाचखोरी प्रकरणांची पन्नाशी

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या मदतीने संदेशच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, अवघ्या काही मिनिटांत ५ लाखांचा धनादेश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या मदतीने संदेशच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, अवघ्या काही मिनिटांत ५ लाखांचा धनादेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,200)
  • मुंबई (2,972)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (373)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION