• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home कृषी

शेतीला सिंचन उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

admin by admin
July 31, 2025
in कृषी, मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई :  शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे.  शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी १८ वर्षानंतर  निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने रखडलेले प्रकल्प पूर्ण करीत शेतीला कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देत  पुनर्वसित गावठाणांमध्ये सर्व नागरी सुविधांची कामे दर्जेदार करून तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नवीन कार्यप्रणाली तयार करावी, अशा सूचनाही  दिल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील काळू नदी प्रकल्प हा महानगरांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे.  या प्रकल्पाचे  काम गतीने पूर्ण करावे.  प्रकल्प पूर्ण झाल्यास महानगरांसाठी शाश्वत पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामध्ये जाणाऱ्या वनांसाठी पर्यायी जमिनींचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावे. झाडांच्या नुकसानीचा सर्वे करून त्याबदल्यात संबंधित जिल्ह्यात वनीकरण करावे. पुनर्वसन गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गावांमधील  अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात यावे.  सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंद नाल्या असाव्यात. पुनर्वसित गावामध्ये भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, अशाप्रकारे पाण्याचा उद्भव शोधून योजना पूर्णत्वास न्यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

Previous Post

‘मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, न केल्यास कारवाईचे आदेश – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

वडिलांची देखभालीसाठी केअर टेकर, केला १६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

admin

admin

Next Post

वडिलांची देखभालीसाठी केअर टेकर, केला १६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

June 6, 2026
महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

June 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (47)
  • कोल्हापूर (24)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,049)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (451)
  • नवी मुंबई (204)
  • नागपूर (94)
  • नाशिक (67)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (944)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,385)
  • मुंबई (3,087)
  • रत्नागिरी (43)
  • राजकीय (240)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (415)
  • वसई-विरार (22)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (195)

Follow Us

Recent News

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

June 6, 2026
महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

June 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION