• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

केंद्र सरकारचा निर्णय! आता मच्छीमारांना मिळणार क्यूआर कोड आयडी कार्ड

admin by admin
November 13, 2025
in पालघर, पालघर
0
केंद्र सरकारचा निर्णय! आता मच्छीमारांना मिळणार क्यूआर कोड आयडी कार्ड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मासेमारी व्यवसायात सक्रिय असणाऱ्या मासेमारांसाठी विशेष, नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांअंतर्गत खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना ही नवी नियमावली लागू असेल. केंद्र सरकारच्या विशेष आर्थिक क्षेत्र (ईईझेड) नवीन नियमांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यानुसार, मच्छीमारांना आता नवे क्यूआर कोड आयडी कार्ड दिले जाणार आहेत. छोट्या आणि पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना यातून वगळण्यात आलं आहे. मासेमारी क्षेत्रातील या बदलांसाठी राज्यांशी हातमिळवणी करत केंद्राकडून मिळून मत्स्य योजना तयार केली जाईल. जिथं, मच्छीमारांसाठी एक अॅक्सेस पास जारी केला जाईल. हा पास ऑनलाइन पद्धतीनं मोफत मिळेल. मच्छीमारांना, सहकारी समितींना आणि मासेमारी रोजगाराला प्रोत्साहन देणं हा या नव्या नियमामागचा मुख्य हेतू असून, तसेच विदेशी जहाजाला हिंदुस्थानी हद्दीत मासेमारी करण्यापासून रोखण्याचा हेतुसुद्धा यातून साधला जाणार आहे. केंद्राच्या या नियमांचा थेट आणि विशेष फायदा अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप यांसारख्या बेटांना अधिक प्रमाणात होईल. जिथं  ४९ टक्के ईईझेड आहे.

नव्या नियमांनुसार,अधिसूचनेत नमुद केल्याप्रमाणं एलईडी लाइटमध्ये मासे पकडणं, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या हानिकारक मासेमारी तंत्रांवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय मासेमारीसाठीचं कायदेशीर अंतर निर्धारित होईल. नव्या नियमानुसार दूर समुद्रात जाणाऱ्या जहाजांमध्ये ट्रान्सपोंडर लावणे बंधनकारक करण्यात आलं असून, त्यांना क्यूआर कोडचे आचार किंवा फिशर आयडी कार्ड देण्यात येईल, ज्यावर सुरक्षा यंत्रणेचं लक्ष असेल. साधाकण ११०९९ किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेल्या भारतातील २३ लाख वर्ग किलोमीटर ईईझेड क्षेत्र आहे असून त्यातून  ५० लाखांहून अधिक मासेमारांचा उदरनिर्वाह होतो. ज्यामुळं या नियमामुळे सागरी उत्पादनाला जागतिक स्तरावर व्यवसायासाठी आणखी मोठी संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

धक्कादायक! इंदुरीकर महाराजांचा कीर्तन सोडण्याचा इशारा

Next Post

मध्य रेल्वेप्रवाशांना दिलासा; सीएसएमटी–कर्जत, कसारा दरम्यान धावणार १५ डब्यांची लोकल!

admin

admin

Next Post
मध्य रेल्वेप्रवाशांना दिलासा; सीएसएमटी–कर्जत, कसारा दरम्यान धावणार १५ डब्यांची लोकल!

मध्य रेल्वेप्रवाशांना दिलासा; सीएसएमटी–कर्जत, कसारा दरम्यान धावणार १५ डब्यांची लोकल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

June 6, 2026
महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

June 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (47)
  • कोल्हापूर (24)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,049)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (451)
  • नवी मुंबई (204)
  • नागपूर (94)
  • नाशिक (67)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (944)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,385)
  • मुंबई (3,087)
  • रत्नागिरी (43)
  • राजकीय (240)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (415)
  • वसई-विरार (22)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (195)

Follow Us

Recent News

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

June 6, 2026
महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

June 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION