गुन्हेगारी

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

मुंबई : नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोवंडी येथील एका बालरुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे....

Read moreDetails

भिवंडीत चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर १४ जणांना विषबाधा; अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्न!

भिवंडी : भिवंडी शहरातून अन्नसुरक्षेबाबत चिंताजनक घटना समोर आली असून चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर तब्बल १४ जणांना अन्नातून...

Read moreDetails

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरार : वसई-विरार परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) धडक तपासण्या सुरू असतानाच विरार पश्चिमेतील आगाशी रोड परिसरात एक धक्कादायक...

Read moreDetails

धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

मुंबई : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने धुळे जिल्ह्यात अवैध गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या...

Read moreDetails

विद्यार्थ्यांचा रोष नडला! पुणे विद्यापीठाच्या मुख्य भोजनालयाचा परवाना ‘एफडीए’कडून निलंबित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मध्यवर्ती भोजनगृहात (केंद्रीय रेफेक्टरी) निकृष्ट दर्जाचे अन्न आणि अस्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर...

Read moreDetails

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई करत पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी आणि गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या...

Read moreDetails

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसई : शासकीय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याच्या काळाबाजाराचा प्रकार वसईत उघडकीस आला असून, अन्न व नागरी पुरवठा...

Read moreDetails

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

मुंबई : अन्नपदार्थ पॅकिंग करण्यासाठी किंवा थेट संपर्कात येईल अशा प्रकारे वर्तमानपत्राचा वापर करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध महाराष्ट्र अन्न व औषध...

Read moreDetails

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भ्रामक आणि नियमबाह्य सौंदर्य प्रसाधनांविरोधात मोठी कारवाई केली...

Read moreDetails

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर : पालघर हा सीमावर्ती जिल्हा असल्याने दादरा-नगर हवेली तसेच दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशांतून कर चुकवून मद्य महाराष्ट्रात आणून त्याची...

Read moreDetails
Page 9 of 115 1 … 8 9 10 … 115