• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

धारावीतील गॅस सिलींडरच्या दुर्घटनेप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

या दुर्घटनेत सुमारे ४० सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

admin by admin
March 26, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : धारावी येथील निसर्ग उद्यानालगतच्या परिसरातील गॅस सिलींडरच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत सुमारे ९ ते १० गाड्यांचे नुकसान झाले आहे. ट्रकमध्ये भरलेले गॅस सिलिंडर असतानाही रस्त्यावर अवैधरित्या वाहन उभे करणे, रस्त्यात वाहन उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे व वाहने उभी करण्यासाठी वाहनचालकांकडून पैसे आकारणे आदी बाबींमध्ये दोषी असलेल्या नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निसर्ग उद्यानालगतच्या रस्त्यावर एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक उभा करण्यात आला होता. त्याच्या आसपास शिधा वाटपातील धान्य असलेल्या ट्रकसह अन्य मोटारी उभ्या होत्या. सोमवारी रात्री अचानक गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग लागली. आगीची तीव्रता वाढल्याने काही वेळात ट्रकमधील सिलिंडरचे स्फोट होऊ लागले. सिलिंडरच्या स्फोटांमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यांनी बचावासाठी मुख्य रस्त्यावर धाव घेतली. त्याठिकाणी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाच्या गाड्या दुर्घटनास्थळी पोहोचल्या आणि काहीच वेळात आग विझवण्यात आली. या दुर्घटनेत सुमारे ४० सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीही पोलीस आणि अग्निशमन दलातील जवान घटनास्थळी तैनात होते. घटनास्थळी नाकाबंदी करण्यात आली होती. दिवसभर पंचनामा झाल्यांनतर व संपूर्ण धोका टळल्यानंतर मंगळवारी रात्री संबंधित मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

संबंधित मार्गावर गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक वाहनचालकाने विनापरवाना उभा केला होता. यासंदर्भात पोलिसांकडून पूर्वीही वाहनचालकाला समज देण्यात आली होती. मात्र, तो पोलिसांना जुमानत नव्हता. २४ मार्च रोजीही वाहनचालकाने गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक रस्त्यावर उभा केला. त्याच्या बाजूला अन्य मोटारी व शिधा वाटपातील धान्य असलेला ट्रक उभा करण्यात आला होता. त्यामुळे रत्स्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित वाहनचालकांकडून दोन इसमांनी पैसे घेऊन वाहने उभी करण्यास सांगितले होते. सोमवारी रात्री अचानक आग लागल्याने ट्रकमधील सुमारे ४० सिलिंडरचे स्फोट झाले. या दुर्घटनेत आसपास उभी असलेली सुमारे ९ वाहने जाळून खाक झाली. त्यात महापालिकेचा कचऱ्याची ने – आण करणारा ट्रकही होता. दुर्घटनाग्रस्त ट्रकमध्ये सुमारे १५० ते २०० गॅस सिलिंडर होते. दरम्यान, गॅस सिलिंडर भरलेले वाहन रस्त्यावर अवैधरित्या उभे करणे, रस्त्यात वाहन उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे व वाहने उभी करण्यासाठी वाहनचालकांकडून पैसे आकारणे या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचालक बाळू पुजारी, स्वयंपाकाच्या सिलिंडरचा पुरवठा करणारे निनाद केळकर, व्यवस्थापक नागेश नवले, टेम्पो चालक वेलु नाडार, सोनु चारमोहन, शिधावाटप दुकानाचे मालक अनिलकुमार गुप्ता, वाहने उभी करण्यासाठी वाहनचालकांकडून पैसे आकारणारे तरबेज शेख आणि तारीक शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

वांद्रे येथे राज्याचे नवीन महापुराभिलेख भवन बांधण्याची सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार यांची घोषणा

Next Post

विमानतळ परिसरातील उंची नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारतींवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालय देणार आदेश

admin

admin

Next Post

विमानतळ परिसरातील उंची नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारतींवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालय देणार आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION