• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई पोलिसांकडे ‘अल्ट बालाजी’वरील दोन वेबसिरीजप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तक्रारीनुसार, फेब्रुवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीत अश्लील चित्रीकरणादरम्यान अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आला आहे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 21, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘अल्ट बालाजी टेलिफिल्म’वरील अश्लील दृश्यांप्रकरणी बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अश्लील चित्रीकरणासाठी अल्पवयीन मुलींचा वापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी एमएचबी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. तक्रारदार स्वप्नील हिरे यांच्या तक्रारीवरून एमएचबी पोलिसांनी ‘अल्ट बालाजी टेलिफिल्म’, एकता कपूर व शोभा कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अल्ट बालाजी टेलिफिल्म’वरील ‘क्लास ऑफ २०१७’ व ‘क्लास ऑफ २०२०’ या वेब सिरिजबाबत तक्रार करण्यात आली आहे. यावेळी अश्लील चित्रीकरणादरम्यान अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मुलीला अश्लील अर्थाचे संवाद देण्यात आले आहे. तसेच कलाकार शालेय गणवेशात अश्लील कृत्य करताना दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे मुलांवर परिणाम होऊ शकतो. याप्रकरणी तक्रारीनंतर एमएचबी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) कलम १३ व १५ , माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा ६७ (अ), वुमन प्रोहिबिशन ॲक्ट १९८६ कलम २९२, २९३ व भादंवि कलम २९५ (अ), तसेच सिगारेट व तंबाखू उत्पादन जाहिरात प्रतिबंधक कायदा २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फेब्रुवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीत अश्लील चित्रीकरणादरम्यान अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आला आहे. यावेळी अल्पवयीन मुलीला अश्लील संवादही देण्यात आले होते. तसेच प्रतिबंध असतानाही सिगारेटचा वापर करण्यात आला. त्याबाबत कोणताही वैधानिक इशारा (डिस्क्लेमर) देण्यात आलेले नाही. तसेच प्रतिष्ठीत व्यक्तींचा अपमान होईल, असे व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराने एमएचबी पोलिसांकडे तक्रार केली होती. तसेच बोरिवली न्यायालयातही तक्रार अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर मएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Previous Post

विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय; मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या

Next Post

नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांविरूध्द मद्य, गुटख्यासह ६४ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल केला जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांविरूध्द मद्य, गुटख्यासह ६४ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल केला जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,357)
  • मुंबई (3,070)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (408)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION