• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बीएमसीच्या मार्गदर्शक सूचना जारी; मुंबईत रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे आणि फटाके या समस्येला कारणीभूत आहेत असे महापालिकेने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 30, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दिवाळीच्या सणामध्ये मुंबईसह देशभरातील वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. हवेची गुणवत्ता देखील अत्यंत खराब झाली आहे. अशातच देशभरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिवाळी सणादरम्यान फटाक्यांच्या वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिवाळीत फटाके फोडण्यासाठी महापालिकेने काही नियम ठरवले असून, त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. मुंबईतील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने महापालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे आणि फटाके या समस्येला कारणीभूत आहेत असे महापालिकेने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईकर रात्री १०.०० नंतर फटाके फोडू शकणार नाहीत. याशिवाय कमी फटाके वाजवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. फटाके रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी न फोडता मोकळ्या जागेत फोडावेत, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. “देशभरात प्रदूषण झपाट्याने वाढत असून, मुंबईतील हवेची गुणवत्ताही लक्षणीयरीत्या खालावली आहे. दिवाळीच्या सणाच्या वेळी लोक फटाके वाजवतात, जे वायू प्रदूषणात योगदान देत आहेत. त्यामुळे फटाके शक्य तितक्या कमी प्रमाणात फोडावेत, जेणेकरून वायू आणि ध्वनी प्रदूषण काही प्रमाणात कमी करता येईल. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध, दम्याचा त्रास असलेल्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे,” असेही सांगण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेची नियमावली

त्याचबरोबर प्रदूषण लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन पुढीलप्रमाणे आवाहन करत आहे.

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. प्रकाशासह उत्सव साजरा करण्यास प्राधान्य देऊन ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळा
आवाज विरहीत फटाक्यांच्या वापरास प्राधान्य द्यावे.
असे फटाके फोडले पाहिजेत ज्यामुळे कमीत कमी वायू प्रदूषण होते.
रात्री १०.०० वाजेपर्यंतच फटाके फोडा.
ज्येष्ठ नागरिक आणि आजारी असलेल्यांची जबाबदारी लक्षात घेऊन मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणे टाळा.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
फटाके फोडताना सुती कपडे घालावेत, सैल (मोठे) कपडे वापरू नयेत.
फटाके फक्त मोकळ्या जागेतच जाळावेत.
गर्दीच्या ठिकाणी आणि रस्त्यावर फटाके फोडू नयेत.
फटाके फोडताना लहान मुलांनी मोठ्यांसोबत असणे गरजेचे आहे.
फटाके फोडताना सुरक्षिततेच्या कारणास्तव पाणी, वाळू इत्यादींनी भरलेली बादली ठेवा.
फटाके पेटवताना कोरडी पाने, कागद किंवा इतर कोणतेही साहित्य जाळू नये.

Previous Post

पुणे पोलिसांकडून बेकायदा फटाका विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

Next Post

निवडणूक आयोगाचे महासंचालकांना आदेश; राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांना आळा घाला

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

निवडणूक आयोगाचे महासंचालकांना आदेश; राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांना आळा घाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,815)
  • मुंबई (3,359)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (499)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION