• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

५५ खासगी ट्रॅव्हल्सकडून केला दंड वसूल; पुणे आरटीओची मोठी कारवाई

पुणे ‘आरटीओ’च्या ‘भरारी पथका’ने काही दिवसांत परराज्यात नोंदणी केलेल्या; पण राज्यात धावणाऱ्या ५५ खासगी बसवर कारवाई केली आहे. त्यामुळे या खासगी बसवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 3, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : परराज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणी करून महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर पुण्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत पुणे ‘आरटीओ’ने अशा ५५ ट्रॅव्हल्स बसवर कारवाई करून दंड वसूल केला आहे. पुणे शहरातून दररोज हजारो ट्रॅव्हल्स धावतात. त्यामुळे पुण्यातून इतर शहरांत जाणाऱ्या प्रवाशांची सोय होते; पण काही ट्रॅव्हल्सची नोंदणी इतर राज्यांत करून त्या महाराष्ट्रात चालविल्या जात आहेत. त्यामुळे पुणे आणि राज्याचा महसूल बुडत होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पुणे ‘आरटीओ’ने त्यांच्या ‘भरारी पथका’मार्फत परराज्यात नोंदवून पुण्यात चालविल्या जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा शोध सुरू केला. या मोहिमेत पुण्यात ५५ ट्रॅव्हल्स बस या परराज्यात नोंदणी करून महाराष्ट्रात चालविल्या जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार ‘आरटीओ’ने या ५५ ट्रॅव्हल्सवर कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे, अशी माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली.

काही खासगी ‘ट्रॅव्हल्स’चे चालक परराज्यात बसची नोंदणी करतात. त्या वेळी व्यवसायिक वाहनांचा कर त्या राज्यात भरला जातो; पण त्यानंतर ट्रॅव्हल्सवाले त्या बस महाराष्ट्रातील दोन शहरांदरम्यान चालवितात. त्यामुळे महाराष्ट्राचा कर यात बुडवला जातो. हे लक्षात घेऊन पुणे ‘आरटीओ’ने परराज्यात नोंदणी असणाऱ्या बसवर कारवाई सुरू केली आहे. ‘मोटार वाहन कायद्या’नुसार त्या राज्यात नोंदणी केलेल्या बस त्याच राज्यात चालविल्या जाव्यात. एक शहर नोंदणी केलेल्या राज्यात, तर दुसरे शहर बाहेर असले, तरी चालत होते; पण त्यातही आता बदल करण्यात आला आहे.  पुणे ‘आरटीओ’च्या ‘भरारी पथका’ने काही दिवसांत परराज्यात नोंदणी केलेल्या; पण राज्यात धावणाऱ्या ५५ खासगी बसवर कारवाई केली आहे. त्यामुळे या खासगी बसवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेदेखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे ‘आरटीओ’कडून स्पष्ट करण्यात आले.

Previous Post

अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

Next Post

महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाचा निर्णय; मुंबईत मतदानादिवशी सर्वांना मेट्रो तिकिटावर सवलत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाचा निर्णय; मुंबईत मतदानादिवशी सर्वांना मेट्रो तिकिटावर सवलत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,062)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (457)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,486)
  • मुंबई (3,153)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION