• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

सीबीआयची पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिकावर मोठी कारवाई

पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिकावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कारवाई केली आहे. बँकेच्या फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ९१ कोटी रुपयांच्या फसवणुकीचे हे प्रकरण आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 7, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे येथील बांधकाम व्यावसायिक सीबीआयच्या रडारवर आले आहेत. सीबीआयने बांधकाम व्यावसायिकावर कारवाई केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाची ९१ कोटी रुपयांमध्ये फसवणूक केल्या प्रकरणात ही कारवाई झाली आहे. के. जे. इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इंडिया प्राव्हेवेट लिमिटेड या कंपनीवर आणि तिच्या संचालकांवर कारवाई झाली आहे. या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन दिवसांत दोन जणांवर केंद्रीय तपास संस्थांकडून कारवाई झाली आहे.  युनियन बँक ऑफ इंडियाने सीबीआयकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने कारवाई सुरु केली. के.जे. इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इंडिया प्राइव्हेट लिमिटेडने त्यांच्या स्टॉक बुक, कर्ज विवरणाची खोटी आकडेवारी सादर केली. तसेच नफा अन् तोटासंदर्भात चुकीची आकडेवारी दिली. या सर्व माहितीच्या आधारे या कंपनीने क्रेडिट सुविधांचा लाभ घेत ९१ कोटीत फसवणूक केली.

युनियन बँक ऑफ इंडियाने के.जे. इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इंडिया प्राइव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर सीबीआईने कारवाई सुरु केली. कंपनीचे संचालक कल्याण जाधव, कल्याण एकनाथ काकडे, संतोष संभाजी धूमल आणि अमोल मारुती पेगुडे, तसेच कंपनीची आणखी एक शाखा विंग इंफ्रास्ट्रक्चर इंजीनियरिंग प्राव्हवेट लिमिटेड आणि विनोद कल्याण जाधव यांची नावे आहेत.

सीबीआयने आरोप लावला की, आरोपींनी हा पैसे सरळ खात्यात हस्तांतरीत केला. त्यामुळे बँकेचे ९१.९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणात सीबीआयने पुणे आणि जवळपासच्या ठिकाणी छापेमारी केली. त्यात हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त केले आहे. या प्रकरामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाले आहे. अंमलबजावणी संचालयाने पुणे येथील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष असलेल्या अमर मूलचंदानी यांना अटक केली. त्यानंतर दुसऱ्या केंद्रीय संस्थेच्या रडारवर पुणे येथील बिल्डर आले आहे. यामुळे सामान्यांची किंवा बँकांची फसवणूक करणारे तपास संस्थांच्या रडारवर आले आहेत.

Previous Post

पात्रता फेरीनंतर असं आहे भारताचे वेळापत्रक, विश्वचषक २०२३ मधील १० संघ फायनल; जाणून घ्या

Next Post

मोदी सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक्र, राज्यभर तीव्र आंदोलन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मोदी सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक्र, राज्यभर तीव्र आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION