• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अटल सेतूवरून आजपासून बेस्ट बसची धाव

बेस्टची सेवा अटल सेतूवरून सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी होती. ती बेस्ट प्रशासनाने मान्य केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 14, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात ‘अटल सेतू’वरून गुरुवारपासून बेस्ट बस धावणार आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि कोकण भवन यांना जोडणारी नवीन वातानुकूलित प्रीमियम बस सेवा, बस मार्ग क्रमांक एस-१४५ सुरू होणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या बेस्ट प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे. बेस्टची सेवा अटल सेतूवरून सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी होती. ती बेस्ट प्रशासनाने मान्य केली. त्यानुसार गुरुवारपासून ही प्रीमियम बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते शनिवारदरम्यान ही सेवा सुरू असणार आहे. दैनंदिन प्रवाशांना वाहतुकीसाठी नवा पर्याय तयार झाला आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर, यशवंतराव चव्हाण सेंटर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (जीपीओ)सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ही बस जोडली गेली आहे. या मार्गावर सुरुवातीला दोन वातानुकूलित बस चालवण्यात येतील. ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि वातानुकूलित सेवा मिळेल. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी या फेऱ्या असल्याने इतर वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्याने सांगितले.

कोकण भवन, सीबीडी बेलापूर येथून सकाळी ७.३०, सकाळी ८ वाजता आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून सायंकाळी ५.३० वाजता तसेच सायंकाळी ६ वाजता बस फेऱ्या धावतील. वर्ल्ड ट्रेड सेंटर ते कोकण भवन, सीबीडी बेलापूर प्रवासी भाडे २२५ रुपये असेल. या बसचे किमान भाडे ५० रुपये आणि कमाल भाडे २२५ रुपये असेल. कोकण भवन ते सीएसएमटी (जीपीओ) २०० रुपये भाडे असेल. प्रीमियम बस सेवेचे उद्दिष्ट दोन व्यावसायिक केंद्रामधील अंतर १०० मिनिटांत पार केले जाईल. प्रीमियम बस सेवा ॲपवरून आरक्षित करून प्रवास करता येईल.

Previous Post

ऑनलाईन फसवणुकीसाठी सिम कार्ड पुरवणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला अटक

Next Post

मुंबईच्या संघाने ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विदर्भला नमवत रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईच्या संघाने ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विदर्भला नमवत रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

July 29, 2026
अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,737)
  • मुंबई (3,309)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

July 29, 2026
अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION