• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दिसायला सुंदर अन कारनामा काळा;इराणी महिलेला अंमली पदार्थांची तस्करी करताना अटक

admin by admin
May 5, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
दिसायला सुंदर अन कारनामा काळा;इराणी महिलेला अंमली पदार्थांची तस्करी करताना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : कल्याण जवळील आंबिवली इराणी वस्तीमध्ये राहत असलेल्या एका इराणी महिलेला मेफोड्रेन या अंमली पदार्थांची तस्करी करताना खडकपाडा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी शिताफीने पकडले आहे. या महिलेच्या ताब्यातून पोलिसांनी एक लाख १६ हजार रूपयांची एम. डी. पावडर (एम. डी.) जप्त केली आहे. फिजा मनोज इराणी (२९, रा. पाटीलनगर, इराणी वस्ती, आंबिवली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तस्करी, सरकारी कामात अडथळा आणि अनेक गुन्हेप्रकरणी या महिलेवर कोळसेवाडी, खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्याचे अंमली पदार्थ विरोध पथक बुधवारी दुपारी आंबिवली इराणी वस्ती परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना अटाळी आंबिवली रस्त्यावरील ९० फुटी रस्त्याच्या कडेला एक दुचाकी वाहन उभे असल्याचे दिसले. त्या स्कुटीजवळ एक महिला उभी होती.

पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्या महिलेकडे चौकशी केली आणि तिच्या ताब्यातील स्कुटीची तपासणी केली. स्कुटीच्या आसनाखालील वस्तू ठेवण्याच्या जागेत बंदिस्त केलेली मेफेड्रोनची पावडर आढळून आली. पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी सुरू केल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. ही मेफोड्रेन पावडर तिने कोठुन आणली होती. ती पावडर ती कोणाला विकणार होती, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात पोलिसांनी आंबिवली पाटीलनगर भागातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या इसमाला अटक केली होती. इराणी वस्तीमधील काही गुन्हेगारांकडून शहर परिसरात अधिक प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या वस्ती परिसरात पोलिसांची सतत गस्त असते. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सबाजी नाईक, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार सदाशिव देवरे, अमित शिंदे, राहुल शिंदे, सुनिता होडगर, भावना भट यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली.

Previous Post

पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं !

Next Post

एपीएमसी फळ बाजारात पोलिसांची मोठी कारवाई; १५० संशयित ताब्यात

admin

admin

Next Post
एपीएमसी फळ बाजारात पोलिसांची मोठी कारवाई; १५० संशयित ताब्यात

एपीएमसी फळ बाजारात पोलिसांची मोठी कारवाई; १५० संशयित ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION