• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

बीसीसीआयची आशिया चषकासाठी मोठी चाल, धोनीला पुन्हा एकदा भारतीय संघात मिळणार स्थान…

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 22, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : गेल्या आशिया चषकात भारतीय संघाचे पानीपत झाले होते. सध्याच्या घडीला भारतीय संघाची अवस्था नाजूक आहे. या परिस्थितीत आशिया चषकात भारताची कामगिरी उंचवावी यासाठी बीसीसीआय एक मोठी चाल खेळण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी आता धोनीला भारतीय संघात स्थान देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. धोनीने आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा जुना मॅचविनर धोनी पाहायला मिळाला होता. धोनीच्या नेतृत्वाबाबत तर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. सध्याच्या घडीला भारतीय संघाला पुढे घेऊन जाणारा कर्णधार हवा आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला आणि त्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर करावे, अशी मागणी जोर धरत आहेत. त्यामुळे बीसीसीआय आता धोनीला भारतीय संघात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा आशिया चषक म्हणजे बीसीसीआयच्या प्रतिष्ठेचा विषय असेल. कारण एकिकडे भारताने या आशिया चषकासाठी जागा बदलली आणि पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. त्यामुळे आता आशिया चषकाच्या आयोजनात बीसीसीआयचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. पण स्पर्धेतही भारताचे वर्चस्व पाहायला मिळणार का, हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या आशिया चषकात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे हा आशिया चषक भारतासाठी महत्वाचा असेल. हा आशिया चषक जिंकण्यासाठी बीसीसीआय आता धोनीला भारतीय संघात स्थान देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. धोनी यावेळी भारतीय संघात मार्गदर्शकाचे काम करू शकतो. यापूर्वी जेव्हा भारतीय संघाल विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये विस्तवही जात नव्हता तेव्हा धोनीला भारतीय संघात पाचारण करण्यात आले होते. धोनी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात दाखल झाला होता. सध्याच्या घडीला राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी संपत आला आहे. वनडे विश्वचचषकानंतर द्रविड भारतीय संघाबरोबर नसतील. त्यामुळे बीसीसीआय भविष्याचे पाऊल उचलून आता ही गोष्ट करत असल्याचे म्हटले जात आहे. सध्याच्या घडीला धोनी हा एक असा खेळाडू आहे जो भारतीय संघातील खेळाडूंबरोबर खेळला आहे. त्यामुळे धोनीला या खेळाडूंशी जुळवून घेताना जास्त समस्या जाणवणार नाही.

Previous Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुलींच्या हत्या व हिंसांचाराविरोधात ३ जुलैपासून अंमलबजावणी

Next Post

ईडीची छापेमारी, आता एसआयटी १२ हजार कोटींचा हिशोब मागणार; मुंबई महापालिका चौकशीच्या फेऱ्यात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ईडीची छापेमारी, आता एसआयटी १२ हजार कोटींचा हिशोब मागणार; मुंबई महापालिका चौकशीच्या फेऱ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION