• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई लोकलनं विनातिकीट प्रवास करणाऱ्याना आता ‘बॅटमॅन स्क्वाड’ करणार कारवाई

मुंबई लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकजण विनातिकीट लोकलचा प्रवास बिनधास्त करतात. मात्र आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बॅटमॅन कारवाई करणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 14, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेशिस्त प्रवाशांना पकडण्यासाठी अनेकदा मोहिमा राबवल्या जातात. तर अनेक प्रवाशांचा असा समज आहे की, धावत्या लोकलमध्ये किंवा गर्दी असलेल्या लोकलमध्य तिकीट तपासनीस येत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेक विनातिकीट प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. तर काहीजण फलाटावरील तिकीट तपासनीसांची नजर चुकवून विनातिकीट प्रवासी रेल्वे स्थानकाबाहेर पडतात. मात्र आता विनातिकीट प्रवास करणं शक्य होणार नाही. कारण पश्चिम रेल्वेने एक विशेष मोहिम राबवणार आहेत. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांनी आता सावधच व्हा, अन्यथा कारवाई केली जाईल. पश्चिम रेल्वेने मुंबई विभागत एक टीम तयार केली असून रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला तर आता काही खैर नाही. रात्री ८ नंतर तिकीट तपासणी लोकलमध्ये किंवा रेल्वे स्थानाकांवर दिसत नाही. याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट लोकलने प्रवास करतात. याचपार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ‘बॅटमॅन स्क्वाड’ संघ तयार करण्यात आला आहे. ही टीम रात्रीच्या वेळी लोकलमध्ये तसेच रेल्वे स्थानकांवरत प्रवाशांचे तिकीट तपासणी करणार आहेत. तसेच महिला सुरक्षितेसाठी महिला डब्यात ही त्यांची उपस्थिती असणार आहे. या टिमला ‘बॅटमॅन स्क्वाड’ असे नाव देण्यात आले असून हे नाव बॅटमॅन या इंग्रजी शब्दावरून घेतले आहे. याचा अर्थ ‘बी अवेयर टीटीई मॉर्निंग एट नाईट’ असा आहे.

पश्चिम रेल्वेकडून ही मोहीम ११ मार्चच्या रात्रीपासून सुरू करण्यात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे २५०० विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत रेल्वेला सुमारे ६.५० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, बॅटमॅन टीमचे काम केवळ तिकीट तपासणे नाही तर, त्यांना रात्रीच्या वेळी स्थानकांवर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागणार आहे. बॅटमॅनमुळे या नव्या पद्धतीचा फायदा महिला प्रवाशांना होणार आहे. रात्रीच्या वेळी महिला कोचमध्ये टीटीई तपासणीमुळे एकट्या प्रवाशांना सुरक्षित वाटते म्हणून पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.  रात्रीच्या वेळी धावणाऱ्या एसी लोकलमध्ये तिकीट किंवा सामान्य तिकीट असलेल्या प्रवाशांची गर्दी वाढली. त्यामुळे एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांना पाचपट दराने तिकीट खरेदी करून त्रास सहन करावा लागत आहे. सोशल मीडियावर दररोजच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर रेल्वेने रात्री बॅटमॅन पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने डिजिटल तिकिटांना प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेनंतर, यूटीएस मोबाइल ॲप तिकिटांचा सहभाग वाढला आहे आणि कोविडनंतर मोबाइलद्वारे बुक केलेल्या तिकिटांची संख्या दुप्पट झाली आहे.

Previous Post

मुंबईच्या संघाने ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विदर्भला नमवत रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले

Next Post

शाळा परिसरातील बार व मद्य विक्रीवर कारवाई करा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शाळा परिसरातील बार व मद्य विक्रीवर कारवाई करा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION