विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

शाळेच्या शिपायाला पाच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक

मुंबईः वांद्रे येथील एका शाळेतील शिपायाने पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडे तक्रार करण्यात...

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका...

विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत जागृती करावी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई : वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त आणि...

तोतया महिला पोलिसाविरुद्ध दुकानदारांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून दुकानदारांना धमकावून पैशांची मागणी करणाऱ्या एका महिलेविरोधात नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शैला...

तलाठ्यासह दोघांना शेतकऱ्याकडून लाच घेताना एसीबी सापळा लावून पकडले

पुणे : शेतकऱ्याच्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले....

दोन कोटी रुपयांचे परदेशी चलन जप्त; परदेशी नागरिकाला अमेरिकन डॉलर्स तस्करी प्रकरणी अटक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे परदेशी चलनाच्या तस्करीचा प्रकार उघड झाला...

मुंबईतून एकाला १८० कोटी रुपयांच्या मेफेड्रोन निर्मितीप्रकरणी अटक; मेफोड्रोनचा कारखाना गुजरातमध्ये उध्वस्त

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) गुजरातमधील वापी येथे मेफेड्रोनचा कारखाना उदध्वस्त केला असून त्याप्रकरणी १८० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त...

राष्ट्रीय पाळणाघर योजनेबाबत लवकरच निर्णय घेणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेऊन निर्णय घेण्याबाबत समिती स्थापन करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी...

सावित्रीदेवी फुले महिला शासकीय वसतिगृह सुरु करण्याचे कालबद्ध नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयातील विद्यार्थिंनीचे शासकीय वसतिगृह वांद्रे येथे स्थलांतर करण्यासाठी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. हे वसतिगृह...

भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी,...

Page 185 of 293 1 184 185 186 293

Follow US

Our Social Links

Recent News