विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

१५ कंत्राटदारांचा रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी प्रतिसाद

मुंबई : रस्ते कॉंंक्रिटीकरणाच्या आधीच्या कंत्राटातील कामे रखडलेली असताना मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आणखी हजारो कोटी रुपयांच्या कामांसाठी मागवलेल्या निविदांना १५...

नवी मुंबई मेट्रोची प्रवाशांच्या मागणीनंतर सिडकोने वेळ वाढवली

पनवेल : मेट्रो प्रवाशांच्या मागणीनंतर सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ केली आहे. सोमवारपासून वाढीव वेळेनुसार मेट्रो धावणार आहे. वाढलेल्या...

मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेच्या विद्यापीठासोबत शैक्षणिक करार; विद्यार्थ्यांना दोन विद्यापीठाची पदवी मिळणार

मुंबई : मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी अमेरिकेतल्या प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. या...

मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेसला गळती

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबई काँग्रेसमधील काही नेते पक्षातून बाहेर पडत आहेत. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम...

७५ हजार रुपये दंड स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने वसूल  

मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ऑनलाईन पद्धतीने दंड वसुलीला सुरुवात केली आहे. हा पथदर्शी प्रकल्प पालिकेच्या ए विभागात...

५४ लाखांचे अमली पदार्थ जप्त करत एका आरोपीला अटक

मुंबई : धारावीतील शाहूनगर पोलिस ठाणे हद्दीत अमली पदार्थविरोधी गस्‍त सुरू असताना ५४ लाख रुपयांचे हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त...

२१ लाखांची अधिकच्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक

पनवेल : नवीन पनवेल येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीची तीन महिन्यांत अधिकचा परतावा मिळवून देतो या बहाण्याने २१ लाख ९६...

एसटीच्या डिजिटल पेमेंटची मात्रा: सुट्ट्या पैशांच्या वादावर एकूण रोजच्या सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी

मुंबई : एसटी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट काढताना प्रवाशांचा अनेक वेळा वाहकसोबत वाद होतो. सुट्टया पैशांवरून वाद होवू नयेत, यासाठी एसटी महामंडळाने...

पनवेल – कर्जत रेल्वे मार्गाची निर्मिती डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचा उद्दिष्ट्य

मुंबई : विविध शैक्षणिक व दळणवळणाच्या सुविधा, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, पर्यटनस्थळे आदींसाठी कर्जत प्रसिद्ध आहे. मुंबई-पुण्याला जोडणारे कर्जत हे महत्त्वाचे...

उच्च न्यायालयाचे प्रतिबंधित परिसरातील बेकायदा इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

पुणे : खडकी येथील दारूगोळा कारखान्याच्या प्रतिबंधित परिसरात उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी संरक्षण मंत्रालयासह...

Page 134 of 293 1 133 134 135 293

Follow US

Our Social Links

Recent News