विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नव्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. तरुण आणि पारदर्शी कारभाराचे...

ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीच्या ड्रमबीटसह बारमालकांना दिलासा नाहीच; पोर्शे घटनेच्या परवाना निलंबन कारवाईला आव्हान

मुंबई : पुण्यातील पोर्शे प्रकरणानंतर किरकोळ कागदपत्रांवरून उत्पादन शुल्क विभागाकडून परवाने निलंबित किंवा रद्द केले जात असल्याच्या कारवाईला मुंबई-ठाण्यातील बार आणि...

बाल न्याय मंडळाचा आदेश; आरोपी अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातच मुक्काम

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला १२ जूनपर्यंत बालसुधारगृहातच ठेवण्याचा आदेश बाल न्याय मंडळाने बुधवारी दिला. मुलाचे समुपदेशन करण्यात...

मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशारा; मुंबईकरांनो ‘या’ दिवसांत समुद्रावर जायचे टाळा

मुंबई : मान्सूनने गोव्यापर्यंत धडक दिली आहे. काहीच दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापणार आहे. राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या...

पालिकेची १४ अनाधिकृत होर्डींगवर कारवाई

ठाणे : मुंबईत होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला जाग आली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने आता शहरातील तब्बल १४ होर्डींगवर...

निगडी पोलिसांची दबंग कामगिरी; घरात शिरून ९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला केलं अटक

पिंपरी- चिंचवड : हत्या आणि घरफोडी करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवडच्या निगडी पोलिसांनी पुण्याच्या हडपसर येथून अटक केली आहे. आरोपी विकीसिंग...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून योग्य मात्रा जाहीर; लसीकरणानंतर लहान मुलांना पॅरासिटामॉल द्या! पुरेसा साठा ठेवण्याचेही निर्देश

पुणे : लहान मुलांना लसीकरणानंतर अनेक वेळा ताप येतो. त्यावेळी डॉक्टरांकडून पॅरासिटामॉल औषध देण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, लहान मुलांना...

३२ हजार रुग्णांना २६७ कोटींची ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’मधून मदत!

मुंबई: ‘मुख्यमंत्री वैद्यकीय मदत सहाय्यता निधी’च्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षावधी गरजू व गरीब रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध...

भाजपवर उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका; मस्तवाल सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्य एका बोटाने हरवू शकतो

मुंबई : आपल्या देशामध्ये सर्वसामान्यांची ताकद काय असते, ते दाखवून दिले आहे. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना...

Page 106 of 293 1 105 106 107 293

Follow US

Our Social Links

Recent News