• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून योग्य मात्रा जाहीर; लसीकरणानंतर लहान मुलांना पॅरासिटामॉल द्या! पुरेसा साठा ठेवण्याचेही निर्देश

आता केंद्रीय आरोग्य विभागानेच लहान मुलांना या औषधाची किती मात्रा द्यायची हे जाहीर केले आहे. याचबरोबर या औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश सरकारी रुग्णालयांना देण्यात आले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 6, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : लहान मुलांना लसीकरणानंतर अनेक वेळा ताप येतो. त्यावेळी डॉक्टरांकडून पॅरासिटामॉल औषध देण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, लहान मुलांना या औषधाची नेमकी किती मात्रा द्यावयाची याबाबत स्पष्टता नव्हती. आता केंद्रीय आरोग्य विभागानेच लहान मुलांना या औषधाची किती मात्रा द्यायची हे जाहीर केले आहे. याचबरोबर या औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश सरकारी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने सर्व जिल्हा रुग्णालयांना याबाबत सूचना केल्या आहेत. यानुसार, लहान मुलांना लसीकरणानंतर ताप आल्यावर गोळ्यांऐवजी वयानुसार पॅरासिटामॉलच्या द्रवरूप औषधाची मात्रा द्यावी. मुलांचे नियमित लसीकरण करण्यात येणाऱ्या रुग्णालयांत पॅरासिटामॉल औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. मुलांना वयानुसार औषधाची मात्रा किती देण्यात यावी, याची माहिती लसीकरण अधिकाऱ्यांनी पालकांना देणे आवश्यक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांनी याबाबतच्या सूचना रुग्णालयांना केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, बालकांना अजूनही अर्धवट लसीकरण केले जाते. यामागे लसीकरणानंतर येणारा ताप, वेदना आणि सूज यांसारख्या किरकोळ गोष्टींची भीती कारणीभूत असते. त्यामुळे आरोग्य कर्मचारी पॅरासिटामॉलच्या गोळ्या मुलांच्या पालकांना वितरित करतात. या गोळ्यांचे तुकडे करून पाण्यात विरघळवून देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे लहान मुलांना या औषधाची जास्त अथवा कमी मात्रा मिळण्याचा धोका असतो. त्यामुळे आता द्रवरूप पॅरासिटामॉल औषध लहान मुलांना देण्यात यावे. लसीकरणानंतर ताप आल्यास पॅरासिटामॉलची किती मात्रा द्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना नव्हत्या. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. पॅरासिटामॉलचा डोस वयानुसार आणि गरजेनुसार दिल्यास तापाचे प्रभावी व सुरक्षित व्यवस्थापन करण्यास मदत होईल. लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन वैद्यकीय अधिकारी आणि लसीकरण कर्मचाऱ्यांनी करावे. रुग्णालयात पॅरासिटामॉलचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत, असे डॉ. नागनाथ येम्पल्ले यांनी रुग्णालयांना कळविले आहे.

पॅरासिटामॉलची किती मात्रा द्यावी?

वयोगट – मात्रा
६ आठवडे ते ६ महिने : २.५ मिली
६ आठवडे ते २५ महिने : ५ मिली
२ ते ४ वर्षे : ७.५ मिली
४ ते ६ वर्षे : १० मिली

औषध देताना याकडे द्या लक्ष…

बाळाला ताप १००.४ फॅरनहिटच्या वर असल्यास द्यावे.
दोन किलोपेक्षा कमी वजन असणाऱ्या बाळांना देऊ नये.

लसीकरणानंतर ताप आल्यास द्यावे.
२४ तासांमध्ये कमाल ४ वेळा द्यावे.

प्रत्येक मात्रा देण्यात ४ तासांचे अंतर हवे.

Previous Post

३२ हजार रुग्णांना २६७ कोटींची ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’मधून मदत!

Next Post

निगडी पोलिसांची दबंग कामगिरी; घरात शिरून ९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला केलं अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

निगडी पोलिसांची दबंग कामगिरी; घरात शिरून ९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला केलं अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION