प्रवाशांच्या तक्रारींनंतर सिल्लोड एसटी कँटीनला ‘FDA’ चा दणका; अस्वच्छतेप्रकरणी कँटीनचे लायसन्स रद्द!
छत्रपती संभाजीनगर : राज्यात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सिल्लोड बसस्थानकावरील एसटी कँटीनवर...








