admin

admin

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पालघर : भारत सरकारकडून सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणारा दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत...

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

मुंबई : राज्यातील शेतकरी कुटुंबांना लग्नसमारंभ आणि इतर शुभकार्यांसाठी सुरक्षित व परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा...

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

मुंबई : राज्यातील खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांकडून उपचारांच्या नावाखाली आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्काला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला...

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

वृत्तसंस्था : सरकारी रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यानंतर नवजात बालकाला १ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी भेट देण्याची ऐतिहासिक योजना तमिळनाडू सरकारने...

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

भाईंदर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणपूरक अथवा शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची...

बोगस ‘लाडक्या बहिणीं’वर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन!

बोगस ‘लाडक्या बहिणीं’वर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांविरोधात राज्य सरकारने आणखी कठोर भूमिका घेत कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू केली...

तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका; रक्ताच्या नावाखाली त्रुटींचा कारभार करणाऱ्या जे. जे. रक्तपेढीला टाळे!

तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका; रक्ताच्या नावाखाली त्रुटींचा कारभार करणाऱ्या जे. जे. रक्तपेढीला टाळे!

मुंबई : राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या रक्तपेढ्यांपैकी एक असलेल्या जे. जे. महानगर रक्तपेढीचे कामकाज अन्न व औषध प्रशासनाने सुरक्षेतील...

रायगडावर तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा; लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत जल्लोषमय उत्सव!

रायगडावर तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा; लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत जल्लोषमय उत्सव!

रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि...

महिन्याभरात तुकाराम मुंढेनी काय केले?

महिन्याभरात तुकाराम मुंढेनी काय केले?

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अवघ्या एका महिन्यात...

शांतता करारानंतरही पुन्हा संघर्ष; अमेरिकेचा इराणवर हल्ला, इराणकडूनही प्रत्युत्तराचा दावा!

शांतता करारानंतरही पुन्हा संघर्ष; अमेरिकेचा इराणवर हल्ला, इराणकडूनही प्रत्युत्तराचा दावा!

वृत्तसंस्था : इराण आणि अमेरिका यांच्यात नुकताच झालेला शांतता करार तणाव कमी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र,...

Page 27 of 360 1 26 27 28 360

Follow US

Our Social Links

Recent News