• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

admin by admin
September 11, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, जगभरातील गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदाच्या १३४ व्या गणेशोत्सवासाठी विशेष नियोजन केले आहे. ट्रस्टच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत यंदाच्या उत्सवाची माहिती देण्यात आली. यावर्षी गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे प्रसिद्ध असलेल्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्तर प्रदेशातील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या आकर्षक मयूर रथातून गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. विविध रंगांच्या फुलांनी सजविलेल्या या रथामुळे भाविकांना आकर्षक आणि भक्तिमय अनुभव मिळणार आहे. सायंकाळी ७ वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस आमदार हेमंत रासने यांनी सांगितले की, यंदाच्या देखाव्यात राधा-कृष्णांच्या दिव्य प्रेमाचे प्रतीक असलेल्या वृंदावनच्या प्रेम मंदिराची सुमारे १०० फूट उंच प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचा एकूण आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असून, मंदिराच्या दर्शनी भागात राधा-कृष्णांची भव्य मूर्ती, आकर्षक खांब आणि सूक्ष्म कलाकुसर पाहायला मिळणार आहे. या भव्य प्रतिकृतीचे काम कलादिग्दर्शक नितेश कुमार आणि ग्लिटरी इव्हेंट्स प्रा. लि. यांनी केले असून, भाविकांना वृंदावनच्या आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक पुण्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ट्रस्टने यंदा गणेशोत्सवाच्या दहा दिवसांसाठी तब्बल ५० कोटी रुपयांचा विमा संरक्षणाचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्यक्ष दर्शनासाठी येऊ न शकणाऱ्या भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमीच्या निमित्ताने पहाटे ६ वाजता सुमारे ३५ हजार महिला एकत्र येऊन सामूहिक अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. हा धार्मिक सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने पार पडणार असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार आहेत. याच दिवशी रात्री १० ते १२ या वेळेत ‘हरी जागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील वारकरी बंधू अभंग, कीर्तन आणि हरिनामाच्या गजरातून गणरायाच्या चरणी सेवा अर्पण करणार आहेत. धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा सुंदर संगम घडवणारा हा उत्सव भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. वृंदावनच्या प्रेम मंदिराच्या भव्य प्रतिकृतीपासून ते पारंपरिक मिरवणूक, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, हरी जागर, ऑनलाइन दर्शन आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या व्यापक उपाययोजनांमुळे यंदाचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव अधिक भव्य, दिव्य आणि संस्मरणीय ठरेल, असा विश्वास ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

Next Post

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

admin

admin

Next Post
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,045)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,975)
  • मुंबई (3,450)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (527)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION