admin

admin

डोंबिवली स्थानकाबाहेर चालक, दुचाकीमुळे वाहतूक कोंडी, वाहतूक पोलिसांना अडथळा

डोंबिवली : डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील रस्ते, गल्ल्यांमध्ये मोटार वाहन चालक, दुचाकी स्वार मनमानी पध्दतीने वाहनतळाची सुविधा नसताना...

इमारत धोकादायक घोषित करण्याचा अधिकार ‘म्हाडा’चा

मुंबई : उपकरप्राप्त इमारत धोकादायक घोषित करण्यास महापालिकेने नकार दिल्यामुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) इमारत धोकादायक घोषित करण्याचे अधिकार...

डान्सबार प्रकरणी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर कारवाई करा, शिवसेनेचे आमदार अनिल परब यांची मागणी

मुंबई : कांदिवलीतील डान्सबारवरील कारवाईवरून विरोधकांकडून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर खेडमधील अवैध वाळू उपशासंदर्भातही योगेश...

मराठी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना ‘नाफा’ जीवनगौरव पुरस्कार

मुंबई : मराठीसह विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना ‘नाफा’...

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी

मुंबई : पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय...

ठाण्यातील मराठी शाळा बंद होणार? मनसेच्या नेत्यांसह पालकांची शाळा व्यवस्थापकाला भेट

ठाणे : ठाण्यातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नौपाड्यातील सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टच्या शाळेतील मराठी माध्यम बंद होऊन इंग्रजी माध्यम सुरू होणार...

नदीकाठचे रस्ते पाण्याखाली; नागरिकांनी सावधानता बाळगावी, प्रशासनाकडून आवाहन

पुणे : पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खडकवासला धरणातून सुरू असलेल्या...

ईडीने एकाच वेळी १२ ठिकाणी छापे, बेकायदेशीर राहिवासी व बांधकामांप्रकरणी मोठी कारवाई

मुंबई : सक्तवसुली संचलालयाने (ईडी) वसई – विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी तेथील महापालिकेतील सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांच्या...

बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख यांचे अभिनंदन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरून ग्रँण्ड मास्टर दिव्या देशमुख यांनी भारताची मान गौरवाने उंचावली आहे. विशेषतः महाराष्ट्राची पहिली...

वानखेडे स्टेडियममधून आयपीएल खेळाडूंच्या जर्सीं चोरी, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : वानखेडे स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बीसीसीआयच्या अधिकृत स्टोअरमधून आयपीएल खेळाडूंच्या एकूण २६१ जर्सीं चोरी गेल्याप्रकरणी सुरक्षा व्यवस्थापक फारुख असलम...

Page 259 of 362 1 258 259 260 362

Follow US

Our Social Links

Recent News