• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता

admin by admin
August 22, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, विशेष लेख
0
महाराष्ट्रात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये  महिलांना नोकरीदरम्यान  मुलांची काळजी घेता यावी, यासाठी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत “पाळणा” ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे  कामगार व नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पाळणाघरांमध्ये डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच मुलांना दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता देण्यात येईल. पाळणा घर महिन्यात २६ दिवस, दररोज ७.५ तास सुरु राहील, यामध्ये जास्तीत जास्त २५ मुले असतील. याठिकाणी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल. वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविका यांना ₹१५०० प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस यांना  ₹७५० प्रतिमाह, पाळणा सेविका मानधन यांना ₹५५०० प्रतिमाह, तर पाळणा मदतनीस यांना ₹३००० प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे.

Previous Post

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणारी प्रवासी बस कोसळली ३० फूट खोल, एकाचा मृत्यू तर २० जण जखमी

Next Post

ड्रीम-११चा मोठा निर्णय; सर्वांनीचं आपापले पैसे काढून घ्यावेत, कंपनीकडून आवाहन

admin

admin

Next Post
ड्रीम-११चा मोठा निर्णय; सर्वांनीचं आपापले पैसे काढून घ्यावेत, कंपनीकडून आवाहन

ड्रीम-११चा मोठा निर्णय; सर्वांनीचं आपापले पैसे काढून घ्यावेत, कंपनीकडून आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION