• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

ड्रीम-११चा मोठा निर्णय; सर्वांनीचं आपापले पैसे काढून घ्यावेत, कंपनीकडून आवाहन

admin by admin
August 22, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
ड्रीम-११चा मोठा निर्णय; सर्वांनीचं आपापले पैसे काढून घ्यावेत, कंपनीकडून आवाहन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक (Online Gaming Bill 2025) मंजूर झालं आहे. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर काल (२१ ऑगस्ट) राज्यसभेतही विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. दरम्यान आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी पाठवण्यात येईल. ऑनलाईन गेमिंगबाबत विधेयक मंजूर होताच अनेक गेम्सने रिअल-मनी गेम्स थांबवलेत. दरम्यान या विधेयकामुळे ड्रीम-११ (Dream 11), रमी, पोकरसारखे ऑनलाईन गेमही बंद होण्याची शक्यता आहे. ड्रीम-११ सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रयोजक आहे. पैशांचा समावेश असलेल्या ऑनलाईन गेमिंगमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होतंय. ऑनलाईन गेमिंगमुळे काहींनी आत्महत्या केल्याचंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच आता ड्रीम-११ ने देखील मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे. तसेच ड्रीम-११ ॲप वापरणाऱ्या सर्वांनीचं आपापले पैसे काढून घ्यावेत, असे आवाहनही कंपनीकडून करण्यात आलं आहे. तुमच्या खात्यातील पैसे कुठेही जाणार नाहीत. ते सुरक्षित आहेत. तसेच तुम्हाला ड्रीम-११ ॲपमधून ते काढून घेता येतील, असेही या कंपनीने सांगितले आहे. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तथापि, यामुळे, रिअल मनी फॉरमॅटमध्ये डिझाइन केलेले अनेक भारतीय अॅप्स आणि गेमिंग प्लॅटफॉर्म देखील आहेत.

सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आलेली ड्रीम-११ गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्येही सक्रिय झाली होती आणि परिणामी २०२३ मध्ये ड्रीम-११ ने बीसीसीआयसोबत ३५८ कोटी रुपयांचा करार केला. या करारामुळे ही कंपनी भारतीय क्रिकेट संघाची टायटल प्रायोजक बनली आणि तेव्हापासून टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम-११ चे नाव लिहिले गेले आहे. हा करार ३ वर्षांसाठी होता जो २०२६ मध्ये संपणार आहे. पण त्याआधीही हे विधेयक मंजूर झाल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. बीसीसीआय आणि ड्रीम-११ मधील या कराराला १ वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयला ३५८ कोटी रुपयांच्या निम्म्याहून अधिक रक्कम आधीच मिळाली आहे, परंतु उर्वरित रक्कम हा करार पूर्ण होतो की नाही यावर अवलंबून असेल. केवळ ड्रीम-११ चं नाही तर दुसरी मोठी ऑनलाइन गेमिंग कंपनी माय सर्कल-११ वर देखील याचा परिणाम होईल. कारण या कंपनीचा बीसीसीआयशीही करार आहे. भारतीय बोर्डाची लीग, आयपीएलने २०२४ मध्ये ५ हंगामांसाठी या कंपनीसोबत करार केला होता, ज्या अंतर्गत माय सर्कल-११ या लीगचे मुख्य फॅन्टसी गेमिंग प्रायोजक बनले. दोघांमधील हा करार ६२५ कोटी रुपयांचा होता, म्हणजेच बीसीसीआयला दरवर्षी कंपनीकडून १२५ कोटी रुपये मिळत आहेत. फक्त २ हंगाम झाले आहेत आणि ३ हंगामांसाठीचा करार शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, नवीन नियमांच्या आधारे कंपनी पुढे काय निर्णय घेते यावरही या कराराचे भविष्य अवलंबून असेल.

Previous Post

महाराष्ट्रात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता

Next Post

डाक विभाग आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ यांच्यासोबत धोरणात्मक सहकार्य

admin

admin

Next Post
डाक विभाग आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ यांच्यासोबत धोरणात्मक सहकार्य

डाक विभाग आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ यांच्यासोबत धोरणात्मक सहकार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION