• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

प्रफुल पटेल यांची घोषणा; अजित पवार यांची अखेर बारामतीमधून उमेदवारी जाहीर

अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने ते स्वत:ची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्याने मी त्यांची उमेदवारी जाहीर करतो, अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 8, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदारसंघ बदलाची चाचपणी करत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी अजित पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवार हेच बारामती विधानसभेतून निवडणूक लढतील, अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी केली आहे. पटेल यांच्या घोषणेनंतर अजित पवार यांच्या मतदारसंघ बदलण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भावजय यांच्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभेतून सुनेत्रा पवार यांना सुमारे २५ हजारांची पिछाडी मिळाली. बारामतीमध्ये हजारो कोटींचे विकासकामे करूनही बारामतीकरांनी साथ दिली नाही, अशी खंत गेली तीन महिने अजित पवार सतत बोलून दाखवत होते. तसेच बारामतीशिवाय माझ्याशिवाय दुसरा कुणी आमदार आल्यावर तुम्हाला कळेल. जिथे पिकते तिथे विकत नाही, अशी नाराजीही त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवली. तसेच पुत्र जय पवार बारामतीमधून लढतील, असे संकेतही त्यांनी गेली दोन महिने दिले. मात्र पक्षातील पदाधिकारी आणि बारामतीमधील स्थानिक नेते अजित पवार यांच्या उमेदवारीसाठीच आग्रही होते. अजित पवार यांनीही अगदी शेवटापर्यंत उमेदवारीसंदर्भात संभ्रम ठेवला.

अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने ते स्वत:ची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्याने मी त्यांची उमेदवारी जाहीर करतो, अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी केली. मात्र, बारामतीमधील व्यापारी मेळाव्यात बोलताना बारामतीतून आपणच उमेदवार असू, असे अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांनी सांगितले. तुमच्या मनातील उमेदवार बारामतीत असेल फक्त घडाळ्याचे चिन्ह दाबा आणि त्याला विधानसभेत पाठवा, असे अजित पवार म्हणाले. परंतु जनतेच्या मनात उमेदवार कोण आहे, यासाठी मला सर्वेक्षण करावे लागेल, अशी फटकेबाजीही त्यांनी केली. महायुतीचे २३० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांवर लवकरच चर्चा पूर्ण होईल. कुठेही महायुतीत मतभेद नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर लोक या पक्षातून त्या पक्षात जात असतात. आउटगोइंग आणि इन्कमिंग हा विषय नाही. आज हरियाणाचा निकाल आल्यानंतर आउटगोइंग आणि इन्कमिंगवाले आता विचार करतील, असेही प्रफुल पटेल म्हणाले.

Previous Post

सरेंडर व्हा, नाही तर.. बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांचा निर्वाणीचा इशारा

Next Post

रामभक्तांसाठी अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन, मान्यवरांच्या हस्ते झाले वास्तूचे भूमिपूजन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रामभक्तांसाठी अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन, मान्यवरांच्या हस्ते झाले वास्तूचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

September 18, 2026
“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

September 18, 2026
मुंबईत सेवा संकल्प अभियान सुरू; मोफत आरोग्य तपासणी, महारक्तदान आणि वृक्षारोपणावर भर

मुंबईत सेवा संकल्प अभियान सुरू; मोफत आरोग्य तपासणी, महारक्तदान आणि वृक्षारोपणावर भर

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (48)
  • पालघर (74)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,022)
  • मुंबई (3,475)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

September 18, 2026
“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

September 18, 2026
मुंबईत सेवा संकल्प अभियान सुरू; मोफत आरोग्य तपासणी, महारक्तदान आणि वृक्षारोपणावर भर

मुंबईत सेवा संकल्प अभियान सुरू; मोफत आरोग्य तपासणी, महारक्तदान आणि वृक्षारोपणावर भर

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION