• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

अंबाती रायुडूने धक्कादायक आरोप करत कारण सांगितलं, बीसीसीआय अध्यक्षांनी का केला गेम

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 15, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : अंबाती रायुडू आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यानंतर आता त्याने बीसीसीआयच्या अध्यक्षांवर धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे आता भारताच्या क्रिकेट वर्तुळात या गोष्टीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अंबाती रायुडूवर अन्याय झाला, हे सर्वांनाच माहिती आहे. पण तो अन्याय कसा झाला हे आता समोर आले आहे. २०१९ साली भारताचा संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळायला जाणार होता. या संघात रायुडूला संधी मिळेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण निवड समितीने रायुडूला संधी दिली नाही तर त्यांना त्याच्या जागी विजय शंकरची निवड केली. त्यामुळे रायुडू चांगलाच भडकला होता आणि त्याने निवड समितीवर जोरदार टीका केली होती. पण ही काही अन्यायाची रायुडूच्या बाबतीत पहिलीच गोष्ट नव्हती. यापूर्वी तो जैव्हा हैदराबादच्या संघाकडून खेळत होता तेव्हा त्याच्यावर अन्याय झाला होता. या सर्व गोष्टींबाबत रायुडूने आता धक्कादायक आरोप केले आहेत.

रायुडू म्हणाला की, ” बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शिवलाल यादव यांच्यामुळे मला भारतीय संघात जास्त काळ खेळता आले नाही. शिवलाल यांना त्यांच्या मुलाला भारतीय संघाकडून खेळवायचे होते. त्यासाठी त्यांनी मला त्रास देणे सुरु केले होते. जे खेळाडू माझ्याबरोबर बोलायचे त्यांनाही शिवलाल यादव यांनी त्रास दिला होता. काही करून संघात मला एकाकी पाडायचे, हा त्यांचा डाव होता. माझी कामगिरी ढासळली तर त्यांना अर्जुनला पुढे पाठवता येऊ शकत होते. त्यासाठी माझे पाय खेचणे हैदराबादच्या संघात सुरु होते. काही काळ ही गोष्ट मी सहन केली. पण पाणी डोक्यावर गेल्यावर मात्र मी हैदाराबादचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला.” विश्वचषकात निवड न झाल्यााबाबत रायुडू म्हणाला की, ” इंग्लंडमधील विश्वचषकासाठी मला तयारी करण्यासाठी सांगण्यात आले होते. भारतीय संघातील माझे स्थान जवळपास निश्चित होते. पण संघ निवडताना मात्र माझी निवड करण्यात आली नाही. माझ्या जागी विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले होते.”

Previous Post

छोड़ो कल की बातें… पाहा संपूर्ण वेळापत्रक भारताचा पुढील दोन वर्षांचा कार्यक्रम जाहीर

Next Post

महाराष्ट्रासाठी गुड न्यूज! उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, ४१ हजार कोटींची गुंतवणूक, ६७६० रोजगार मिळणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महाराष्ट्रासाठी गुड न्यूज! उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, ४१ हजार कोटींची गुंतवणूक, ६७६० रोजगार मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (475)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,762)
  • मुंबई (3,324)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION