• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांची गैरहजेरीवरुन खरडपट्टी

यावेळी घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त किरण दिघावकर, पर्यावरण विभागाचे उपायुक्त प्रशांत तायशेटे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन खात्यातील अधिकारी, कामगार, मुकादम, मोटर लोडर, पर्यवेक्षकही उपस्थित होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 26, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील स्वच्छता हा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हा विषय मुंबई महापालिकेकडून आयोजित घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगार, कर्मचाऱ्यांसमवेत संवाद कार्यक्रमातही चर्चेला आला. महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी शिवाजी मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात कामगार, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मात्र हा संवाद साधताना अश्विनी जोशी यांनी कामगार, कर्मचाऱ्यांना स्वच्छतेविषयी खडेबोल सुनावले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण ३० टक्के आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण इतर विभागांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. गैरहजेरीमुळे स्वच्छतेविषयक कार्यवाहीबरोबर प्रशासकीय अडचणींचाही सामना करावा लागतो. त्यामुळे गैरहजेरीचे प्रमाण कमी होणे गरजेचे असल्याचे अश्विनी जोशी यांनी उपस्थित स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे उपस्थित कर्मचारीही अवाक् झाले.

यावेळी घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त किरण दिघावकर, पर्यावरण विभागाचे उपायुक्त प्रशांत तायशेटे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन खात्यातील अधिकारी, कामगार, मुकादम, मोटर लोडर, पर्यवेक्षकही उपस्थित होते. यावेळी आरोग्य चौक्यांच्या दुरुस्तीसाठी कालबद्ध मोहीम हाती घेतली जाईल आणि चौक्यांच्या ठिकाणी महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रसाधनगृहांसह मुलभूत सुविधा पुरवल्या जातील, असेही जोशी म्हणाल्या. त्याआधी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी, कामगारांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेत त्याचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. मुंबईकरांच्या आरोग्याची, पर्यावरणाची काळजी घेणारे स्वच्छता कर्मचारी दुर्लक्षित राहता कामा नयेत, अशी महापालिकेची भूमिका आहे. सार्वजनिक स्वच्छतेविषयक आव्हानांमध्ये वाढ होत आहे. या परिस्थितीतही स्वच्छता कर्मचारीअविरत कार्यवाही चौख बजावत आहेत. ही अभिमानाची बाब असली तरी स्वच्छता कामांत सुधारणांना संधी आहे, असेे ते यावेळी म्हणाले. स्वच्छता कर्मचाऱ्यांना गणवेश, हातमोजे आदी सुरक्षा साधने पुरवली जातात. मात्र या सुरक्षा साधनांचा वापर केला जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुकादम, पर्यवेक्षकांनी यांनी स्वच्छता कामगारांचे प्रबोधन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मुंबईकरांचे आरोग्य सांभाळणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आरोग्याबरोबरच कुटुंबीयांचे देखील आरोग्य जपण्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबई महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागात आतापर्यंत २७ हजार ९०० कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी ६ हजार ५०० सेवा सदनिका देण्यात आल्या आहेत. आश्रय योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या ४६ वसाहतींपैकी ३० वसाहतींचा पुनर्विकास केला जात आहे. एकूण सुमारे १२ हजार सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. कामगार सदनिकांचे विद्यमान क्षेत्रफळ ३०० चौरस फूट असेल. प्रस्तावित बहुमजली इमारतीत उद्यान, मनोरंजन केंद्र यासह आधुनिक सुविधांयुक्त दर्जेदार स्वरूपाच्या असतील, अशीही माहिती यावेळी संवाद कार्यक्रमात देण्यात आली.

Previous Post

मुंबई-चिपी विमानसेवा आजपासून बंद; कोकणवासीयांना मोठा धक्का

Next Post

भिवंडीत संशयित वाहनाची भरारी पथक व पोलिसांकडून तपासणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भिवंडीत संशयित वाहनाची भरारी पथक व पोलिसांकडून तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION