• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बनावट, अवैध मद्य विक्री विरोधात धडक कारवाई करावी – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व विक्री सीमेवरील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये होत असते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 21, 2024
in मुंबई
0
बनावट, अवैध मद्य विक्री विरोधात धडक कारवाई करावी – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बनावट मद्य निर्मिती, परराज्यातील अवैध मद्य विक्रीची प्रकरणे निदर्शनास येत आहेत. त्यामुळे विभागाने या प्रकरणांमध्ये धडक कारवाई करावी. परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व विक्री सीमेवरील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये होत असते. या जिल्ह्यांतील कारवाईचे प्रमाण वाढविण्यात यावे, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. अवैध दारू निर्मिती व विक्री व्यवसाय विरोधात स्थानिकांचा सहभाग वाढविण्यात यावा, यासाठी हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे सामाजिक व आर्थिक अनुकूल परिणाम जनतेसमोर आणावेत. विभागाचे स्वत:चे बँड पथक तयार करण्यासाठी प्रशिक्षक देण्यात यावे. या पथकाला विशिष्ट असा गणवेश देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अपर आयुक्त यतीन सावंत, सह आयुक्त सुनील चव्हाण, संचालक प्रसाद सुर्वे, उपसचिव रवींद्र आवटी, उपायुक्त सुभाष बोडके, प्रदीप पवार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभाग शासनाला महसूल देणारा विभाग आहे. त्यामुळे विभागाचे बळकटीकरण आवश्यक आहे. यासाठी अधिकाधिक निधीची मागणी करण्यात यावी.  विभागाला दिलेल्या महसूल उद्दिष्ट पूर्तीसाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात प्रयत्न न करता सुरूवातीपासूनच प्रयत्न करावेत. त्यामुळे विभागाला दिलेल्या महसूल प्राप्तीची उद्दिष्टपूर्ती होईल. अधिकारी गणवेश भत्ता दरवर्षी मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. पोलिसांप्रमाणे हा भत्ता देता येईल. अनुज्ञप्तीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. जेणेकरून नियमावलीची सक्तीने अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. हातभट्टीवरील अवैध मद्य निर्मिती किंवा शहरात दाटीवाटीच्या वस्तीमध्ये, चिंचोळ्या ठिकाणी सुरू असलेल्या बनावट मद्य निर्मिती, विक्री व्यवसायावर कारवाई करण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात यावा. त्यासाठी प्रत्येक अधीक्षक कार्यालयाला ड्रोन असायला पाहिजे. त्या पद्धतीचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. दारूबंदी गुन्हे अन्वेषण, सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि एमपीडीए कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. आंतरराज्य अवैध मद्याची आवक राज्यात होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. दरम्यान, मद्य, मद्यार्क, मळीचे नमुने पडताळणी करण्यासाठी उभारावयाच्या प्रयोगशाळा,  विभागातील रिक्त पदांची भरती, इमारती बांधकाम, हातभट्टी दारू निर्मूलन मोहिमेचे फलित आदींचा आढावाही घेण्यात आला. उपायुक्त श्री. बोडके यांनी विभागाचे सादरीकरण केले. बैठकीला राज्यभरातील अधीक्षक उपस्थित होते.

Previous Post

डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट पाचवर छत नसल्याने प्रवाशांची गैरसोय

Next Post

बांधकाम व्यावसायिकाची ड्रग्सच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post
कुरार पोलिसांची कारवाई, एटीएम केंद्रात चोरी करणारी ६ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अखेर अटक 

बांधकाम व्यावसायिकाची ड्रग्सच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
Maharashtra Crime Times

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (36)
  • अहिल्यानगर (1)
  • कृषी (2)
  • कोकण (4)
  • कोल्हापूर (8)
  • गुन्हेगारी (521)
  • गॅलरी (3)
  • जालना (1)
  • ठाणे (303)
  • नवी मुंबई (125)
  • नागपूर (25)
  • नाशिक (20)
  • पालघर (15)
  • पालघर (12)
  • पुणे (569)
  • पुणे जिल्हा (14)
  • महाराष्ट्र (356)
  • मुंबई (1,754)
  • रत्नागिरी (14)
  • राजकीय (56)
  • रायगड (17)
  • राष्ट्रीय (85)
  • विशेष लेख (62)
  • सांगली (3)
  • सातारा (5)
  • सिंधुदुर्ग (4)
  • सोलापूर (1)
  • स्पोर्ट्स (112)

Follow Us

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023
छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023
प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये  ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0
उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION