• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबईच्या सायबर पथकाची कारवाई; बनावट कागदपत्रांव्दारे बॅंकखाते बनविणारी टोळी गजाआड

पॅन कार्ड, आधारकार्ड, लिंक मोबाईल नंबर किंवा बँक खात्याची माहिती / प्रत कोणासही विनाकारण वापरण्याकरीता देवु नये.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 21, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पनवेल : न्हावाशेवा या परिसरातील एका व्यक्तीची साडेदहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकरणाचा तपास करताना नवी मुंबई पोलीसांच्या सायबर पथकातील ऑनलाईन फसवणूक करणा-या मोठ्या टोळीचा छडा लावला. वसई विरार परिसरातील एका गाळ्यातून ही टोळी सक्रिय होती. बनावट कागदपत्रांच्या साह्याने बॅंक खाती उघडून त्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूकीची रक्कम काढण्यासाठी ही टोळी काम करत होती. २२ व ३४ वर्षीय वयाच्या तरुणांना पोलीसांनी अटक केली आहे. न्हावाशेवा येथे राहणा-या व्यक्तीला समाजमाध्यमांवरील ‘टींडर’ ॲपवर ‘इमली’ नावाच्या महिने संपर्क साधला. चांगल्या परताव्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून पीडीत व्यक्तीच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर इमली हीने www.flowertra.com ही लिंक पाठवली होती. या लिंकमध्ये पीडीत व्यक्तीला त्यांचे खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पीडीत व्यक्तीची १० लाख ४० हजार २१२ रुपयांच्या रकमा वेगवेगळया बनावट बैंक खात्यामध्ये वळती करुन आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. नवी मुंबई सायबर विभागाच्या वरीष्ट पोलिस निरिक्षक दिपाली पाटील यांच्यासह सहाय्यक पोलिस निरिक्षक वृषाली पवार, महिला पोलीस हवालदार प्रगती म्हात्रे, पोलिस शिपाई अतुल मोहिते, पोलिस शिपाई विकी भोगम व पोलिस शिपाई समीर साळुंखे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करीत होते. ज्या बॅंक खात्यातून फसवणूकीची रक्कम वळती झाली त्या बॅंक खातेधारकांचा शोध घेत असताना पोलीसांना ‘वसई-विरार’ येथे बँक खाते उघडण्यासाठी बनावट दस्त बनविणारी टोळी सक्रिय असल्याचे समजले.

वसई रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर एका इमारतीमधील गाळ्यात काही तरुण मुले संशयास्पद रीत्या हालचाली असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी तेथे धाड घातली. त्यावेळेस तेथे ९ मुले सापडली. त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यापैकी सुधीर जैन व संदेश जैन या संशयीत मुलांच्या बॅगमध्ये ५२ वेगवेगळया बँकांचे डेबिट कार्ड, १८ मोबाईल, १७ चेकबुक, १५ सिमकार्ड, ८ आधारकार्ड, ७ पॅनकार्ड, ३ वाहनचालक परवाना, २ मतदान ओळखपत्र, बनावट व्यवसाय व्हीजीटींग कार्ड अशी कागदपत्र सापडल्याने पोलीसही चक्रावले. अधिक चौकशीनंतर संदेश व सूधीर ही खोटी नावे असून यांची खरी नावे हिमांशु सेन आणि योगेश जैन असल्याचे पोलीसांना समजले. हिमांश व योगेश यांनी मुंबई व उपनगरातील इतर साथीदारांशी संगनमत करून ही टोळी चालवत होते. वसई, विरार, गोरेगांव व इतर ठिकाणी ही टोळी भाड्याने गाळे घेवुन तेथे उत्तरप्रदेश, राजस्थान अशा इतरत्र राज्यातील मुलांना कामाकरीता बोलावुन त्या मुलांच्या नावे वेगवेगळया बँकांचे खाते काढत असल्याचे उजेडात आले. भाडयाने घेतलेल्या गाळ्यावर वेगवेगळया मुलांच्या नावे वेगवेगळे बनावट भाडेकरार बनवुन आणि बनावट पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्राची कागदपत्रे बनवुन वेगवेगळ्या बँकांमध्ये व्यवसायांचे चालू (करंट) खाते काढतात. बँक खाते सूरु झाल्यानंतर त्याचे सिमकार्ड व डेबिटकार्ड हे ट्रेनने उदयपुर, राजस्थान येथील त्यांच्या साथीदारांना पाठवतात. त्यानंतर या बँक खात्याचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी केला जात असल्याची माहिती संशयीत फसवणूक करणा-यांनी पोलीसांना दिली. या प्रकरणीत अटकेत असलेल्या दोघा संशय़ीतांना पोलीस कोठडी न्यायालयाने सूनावली आहे.

पॅन कार्ड, आधारकार्ड, लिंक मोबाईल नंबर किंवा बँक खात्याची माहिती / प्रत कोणासही विनाकारण वापरण्याकरीता देवु नये. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार फसवणुक रक्कम घेण्याकरीता बँक खात्यांचा वापर करु शकतील. – अजयकुमार लांडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई पोलीस

Previous Post

कल्याण डोंबिवली पालिकेतील लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द

Next Post

नाना पटोलेंनी दिली माहिती; महाविकास आघाडीची उमेदवार यादी ‘या’ दिवशी जाहीर होणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नाना पटोलेंनी दिली माहिती; महाविकास आघाडीची उमेदवार यादी ‘या’ दिवशी जाहीर होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION