• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

महिलेला फोन करून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला कोल्हापूरात अटक

admin by admin
April 29, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
महिलेला फोन करून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला कोल्हापूरात अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : चोरीचा मोबाईल आणि सिमकार्ड वापरून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने, इचलकरंजी, कोल्हापूर येथून अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल आणि तीन सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई रविवारी (दि. २७) करण्यात आली आहे. पार्थ किरण काकडे (२३, रा. कुडचे मळा, इचलकरंजी, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ऋषिकेश ऊर्फ सोनू वराळे (रा. कामगार चाळ, इचलकरंजी, कोल्हापूर) आणि त्यांचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तळेगाव येथील महिलेला फोन करून “तुमच्या पतीचा खून झाला तसाच तुमच्या मुलालाही त्रास देईन” अशी धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण गंभीर असल्याने उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना तातडीने आरोपीस अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाने मोबाईल आणि सिमच्या तांत्रिक विश्लेषणावर आधारित तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुख्य आरोपी पार्थ किरण काकडे यास कामगार वसाहत, इचलकरंजी, कोल्हापूर येथून अटक करण्यात आली आहे. त्याने त्याचा मित्र ऋषिकेश ऊर्फ सोनू वराळे (रा. कामगार चाळ, इचलकरंजी) आणि आणखी तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने खंडणीसाठी कॉल केला होता, असे कबूल केले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल आणि तीन सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, सहायक निरीक्षक सुमिल कानगुडे, पोलिस अंमलदार प्रदीप पोटे, प्रदीप गोंडाबे, किरण जाधव, किरण काटकर, किशोर कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Previous Post

पुण्यात बनावट नोटाचा छापखाना सुरू; शिवाजीनगर पोलिसांनी केला पर्दाफाश

Next Post

पाकिस्तान नागरिकांसाठी परतण्याचा शेवटचा दिवस; यानंतर पाकिस्तानी नागरिक भारतात आढळल्यास ..

admin

admin

Next Post
पाकिस्तान नागरिकांसाठी परतण्याचा शेवटचा दिवस; यानंतर पाकिस्तानी नागरिक भारतात आढळल्यास ..

पाकिस्तान नागरिकांसाठी परतण्याचा शेवटचा दिवस; यानंतर पाकिस्तानी नागरिक भारतात आढळल्यास ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

April 29, 2026
रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

April 29, 2026
महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 29, 2026
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (440)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (912)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,234)
  • मुंबई (2,993)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

April 29, 2026
रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

April 29, 2026
रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

April 29, 2026
महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 29, 2026
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION