• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

जबरी चोरीतील फरार आरोपी ताब्यात; ३२ वर्षापासून पोलीसांना देत होता गुंगारा

जे. जे. मार्ग परिसरातील बोहरी मोहल्ला येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असल्याची महिती पोलिसांना मिळाली.

admin by admin
March 7, 2025
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : चोरीच्या गुन्ह्यांत ३२ वर्षांपासून फरार असलेल्या ५० वर्षीय आरोपीला पुन्हा अटक करण्यात पायधुनी पोलिसांना यश आले. आरोपी पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात आणखी गुन्हे दाखल आहेत का याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. इजाज शहाजहान शेख असे या आरोपीचे नाव असून तो दक्षिण मंबईतील रहिवासी होता. इजाजविरुद्ध १९९२ मध्ये पायधुनी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३९२, ३९७ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल होता. आरोपीने त्याच्या साथीदारांसह चोरी केली होती. यावेळी तक्रारदार जखमी झाला होता. याच गुन्ह्यांत १९९२ मध्ये त्याला पोलिसांनी अटक केली. सुरूवातीचे काही दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यावेळी त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याला जामीन दिल्यानंतर याप्रकरणाची सुनावणी सुरू झाली. तो खटल्याच्या सुनावणीसाठी १९९३ मध्ये गैरहजर राहू लागला. वारंवार गैरहजर राहिल्यानंतर सत्र न्यायालयाने १९९३ मध्ये त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. त्याप्रकरणात त्याला फरार घोषित करण्यात आले.

मुंबई पोलिसांनी दाखल जुन्या गुन्ह्यांमधील फरार आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याबाबत मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यातंना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पायधुनी पोलिसांनीही ३२ वर्षानंतर आरोपीची पुन्हा माहिती मिळविण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पगार, तडीपार कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष रासम, सहाय्यक फौजदार परब आणि राणे यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो जे. जे. मार्ग परिसरातील बोहरी मोहल्ला येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असल्याची महिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी काम करीत असलेल्या ठिकाणी सापळा रचला. आरोपी तेथे आला असता त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला पायधुनी पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. चौकशीत ताब्यात घेतलेली व्यक्ती फरार आरोपी इजाज शेख असल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्याला याप्रकणी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. अशा प्रकारे ३२ वर्षांपासून पोलिसांचा समेमिरा चुकवून स्वतःची ओळख लपवून राहणाऱ्या शेखला पोलिसांनी पुन्हा पकडले.

Previous Post

नव्या धोरणानुसार मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरण

Next Post

लीलावती हॉस्पिटलमध्ये तब्बल १२०० कोटींचा घोटाळा

admin

admin

Next Post

लीलावती हॉस्पिटलमध्ये तब्बल १२०० कोटींचा घोटाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION