• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

मुंबई विद्यापीठांतर्गत २४ कॉलेजेसना मान्यता; राज्यात २०० नवीन कॉलेजे सुरू होणार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 20, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात येत्या शैक्षणिक वर्षात २०० नवीन कॉलेजे सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. यातील सर्वाधिक ५४ कॉलेजे रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालया अंतर्गत सुरू केली जाणार आहे. तर मुंबई विद्यापीठांतर्गत २४ नवीन कॉलेज सुरू करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दरवर्षी नवीन कॉलेजेस सुरू करण्याची मान्यता दिली जाते. यंदा राज्यात आर्ट्स, कॉर्मस, सायन्स शाखेच्या कॉलेजांबरोबरच विधी शाखेची कॉलेजे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. कायम विनाअनुदानित तत्त्वावर ही कॉलेजे सुरू करण्याची परवानगी उच्च शिक्षण विभागाने दिली आहे. त्याबाबतचा शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत विधी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्यातून या कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा असल्याचे दिसते. त्यामुळे यंदा मुंबई विद्यापीठांतर्गत नव्याने सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेल्या २४ कॉलेजांपैकी १० कॉलेज ही विधी शाखेची आहेत. त्यामध्ये पाच वर्षे आणि तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांचा समावेश आहे.

यंदा नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठांतर्गतही (एसएनडीटी) मोठ्या प्रमाणात कॉलेज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यंदा एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत ३४ कॉलेज सुरू करण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत २२, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ १५, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाअंतर्गत १३ कॉलेज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, यंदा रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालया अंतर्गत नव्याने ५४ कॉलेज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कॉलेजांमध्ये बी.ए. योगशास्त्र, बी. ए. वेदांग ज्योतिषी, बी. ए. ट्रॅव्हल अँड टुरिझम, बीएससी योगिक सायन्स, बी. ए. वेदविद्या, बी. ए. विशारद पाली, बी. ए. कीर्तनशास्त्र, डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन अँड केअर, बी.ए. विशारद संस्कृत आदी विविध अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Previous Post

खोके दिन, गद्दार दिनास प्रतिबंध!

Next Post

खते, बियाणे आणि कीटकनाशक विक्रीत काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

खते, बियाणे आणि कीटकनाशक विक्रीत काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश - कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नीट २०२६ फेरपरीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सरकारचे मोठे पाऊल; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी!

नीट २०२६ फेरपरीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सरकारचे मोठे पाऊल; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी!

June 16, 2026
ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

June 16, 2026
महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,053)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (959)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,446)
  • मुंबई (3,127)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (248)
  • रायगड (38)
  • राष्ट्रीय (425)
  • वसई-विरार (25)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (197)

Follow Us

Recent News

नीट २०२६ फेरपरीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सरकारचे मोठे पाऊल; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी!

नीट २०२६ फेरपरीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सरकारचे मोठे पाऊल; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी!

June 16, 2026
ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

June 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नीट २०२६ फेरपरीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सरकारचे मोठे पाऊल; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी!

नीट २०२६ फेरपरीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सरकारचे मोठे पाऊल; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी!

June 16, 2026
ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

June 16, 2026
महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION