• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

एनसीसीआरपी रिपोर्टनुसार तीन महिन्यांत एकूण ६४ हजार २०१ तक्रारी; १०८५ कोटींची सायबर फसवणूक

admin by admin
January 24, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्या तीन महिन्यांत राज्यभरात १०८५ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल’ (एनसीसीआरपी) आणि मदत क्रमांक १९३० वर गेल्या तीन महिन्यांत ६२ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबईवगळता संपूर्ण राज्यातून या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यासंदर्भात तत्काळ कारवाई करून सायबर फसवणुकीतील ११९ कोटी रुपये वाचविण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आले आहे. महाराष्ट्र सायबर विभागाच्या मदत क्रमांक १९३० वर मुंबई वगळून राज्यातील इतर विभागांतून सायबर तक्रारी प्राप्त होत असतात. त्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे आत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. त्यात १५० हून अधिक कर्मचारी व सायबर तज्ज्ञ २४ तास कार्यरत असतात. या मदत क्रमांकावर दररोज सरासरी आठ हजार दूरध्वनी येतात. या सर्व दूरध्वनींना प्रतिसाद दिला जातो. तसेच तक्रारी सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवाहीही करण्यात येते, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे अधीक्षक संजय लाटकर यांनी दिली.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर बँका आणि संबंधित विभागाशी संपर्क साधून फसवणूक तात्काळ थांबवण्याचे प्रयत्न करण्यात येतात. गेल्या तीन महिन्यांत एकूण ६४ हजार २०१ सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यात १०८५ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी ११९ कोटी ६० लाख रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आले आहे. याशिवाय १९३० मदत क्रमांकावर १५८१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १०० टक्के म्हणजे दोन कोटी ४६ लाख रुपये वाचवण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाकडून सांगण्यात आले. ११९ कोटी रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आले आहे. गेल्या तीन महिन्यांत ६४ हजार २०१ फसवणुकीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

आरोपी दूरध्वनी अधवा एसएमएसद्वारे संपर्क साधून फसणूक करीत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सायबर विभागाकडून अशा संशयित मोबाइल क्रमांकाची माहिती घेण्यात येते. त्याअंतर्गत सायबर विभागाला प्राप्त झालेल्या २८ हजार २०९ तक्रारींमध्ये वापरण्यात आलेले सुमारे २७१६ मोबाइल क्रमांक बंद करण्यात आले आहेत. एनसीआरपी पोर्टलवरील तक्रारींची तत्काळ दखल सायबर फसवणुकीतील काही प्रकरणांमध्ये १०० टक्के रक्कम पोलिसांनी वाचवल्याची काही उदाहरणे आहेत. पण त्यासाठी सायबर पोलिसांचा मदत क्रमांक १९३० अथवा एनसीआरपी पोर्टलवर तात्काळ तक्रार करणे आवश्यक आहे. पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यासाठी आठवड्याचा कालावधी लागायचा. त्याचा फायदा घेऊन आरोपी बँक खात्यातील रक्कम काढायचे. त्यामुळे सायबर विभाग प्रथम संबंधित खात्यात गेलेल्या रकमेचा व्यवहार थांबवतात.

Previous Post

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय

Next Post

एसटी स्थानकात प्रवाशांकडील मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी केलीअटक

admin

admin

Next Post

एसटी स्थानकात प्रवाशांकडील मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी केलीअटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

June 19, 2026
पाड रे पानी!

पाड रे पानी!

June 19, 2026
चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,474)
  • मुंबई (3,143)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (252)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (434)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

June 19, 2026
पाड रे पानी!

पाड रे पानी!

June 19, 2026
चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION