• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

एटीएम केंद्रातून महिलेची फसवणूक करून ५० हजार रुपये काढणारी टोळी गजाआड

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 21, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबईः एटीएममध्ये बोलण्यात गुंतवून हातचालाखीने ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे काढणाऱ्या चौघांना कुरार पोलिसांनी अटक केली. आरोपींविरोधात कुरारसह अन्य पाच पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. चौकशीत आरोपींच्या आणखी एका साथीदाराची माहिती मिळाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गोरेगाव येथे वास्तव्यास असलेल्या लिला डोमनिक जेवियर (५७)  एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. एटीएम यंत्रात कार्ड अडकत असल्याची बतावणी एक व्यक्ती करीत होता. त्याने लिला यांनाही पैसे काढून पाहण्याची विनंती केली. त्यावेळी लिला यांनी एटीएम यंत्रातून पैसे काढण्याची प्रक्रिया केली. मात्र त्याच वेळी त्या व्यक्तीने व्यवहार होत असल्याचे सांगताच लिला एटीएम केंद्रातून बाहेर पडले. त्यानंतर पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि लिला यांच्या खात्यातून ५० हजार रुपये काढले गेले. मात्र लिला यांना हा प्रकार समजलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लिला यांच्या लक्षात आले आणि त्यांनी याप्रकरणी कुरार पोलिसांकडे तक्रार केली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गाढवे, पोलीस निरीक्षक मनोज चाळके (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वानखेडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासले. चित्रीकरणाच्या तपासणीअंती मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटली. आरोपी राहत असलेल्या परिसरात पोलीस पोहोचले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून पोलिसांनी भांडूप पश्चिम येथील गावदेवी मंदिराजवळ सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता आणखी एका आरोपीचे नाव उघड झाले. पोलिसांनी त्यालाही अटक केली. आरोपींच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. धर्मवीर किशुन महतो(३२), विवेक कुमार बुधन पासवान(२८), बिरलाल लक्ष्मण सहा(२३) व किशोर कांचन महतो(२७) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात माटुगा, पार्कसाईट, वरळी, भायखळा व वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात फसवणूकीची गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी आणखी ठिकाणीही अशा प्रकारे फसवणूक केल्याचा संशय असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती! – दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती! - दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION