• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

डंपरने भर बाजारात घुसून नागरिकांना चिरडले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

admin by admin
May 6, 2025
in गुन्हेगारी
0
डंपरने भर बाजारात घुसून नागरिकांना चिरडले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

हिंगोली : हिंगोलीत भीषण अपघात झाला. वीटभट्टीसाठी माती वाहून नेणाऱ्या डंपरने भर बाजारात घुसून नागरिकांना चिरडले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर, सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

हिंगोलीतील वसमत शहरातील मदिना चौक परिसरात ही घटना घडली. कारखाना परिसरातून माती वाहतूक करणारा डंपर ऑटो रिक्षाला धडकून थेट एका दुकानात शिरला. या भीषण अपघातात पाच ते सहा जण चिरडले असल्याची माहिती समोर आली आहे. दोन ते तीन नागरिकांसह चिमुकले डंपरच्या खाली गेल्याचे सांगण्यात आले. तर, यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोलीतील या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. वसमत शहरात दिवसा जड वाहतुकीला प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली असताना, वीटभट्टीच्या कामासाठी दिवसा देखील मोठ्या प्रमाणात डंपर वाहतूक सुरू आहे. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केले असून, अपघात स्थळावरून जखमींना वसमत येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

आठ वर्षाच्या मुलासमोर बापाने मारले जन्मदात्या आईला

Next Post

बुरखा घातलेल्या महिलाने पाकिस्तानच्या ध्वजाचे स्टिकर काढले, सोशल मीडियावर विडियो व्हायरल

admin

admin

Next Post
बुरखा घातलेल्या महिलाने पाकिस्तानच्या ध्वजाचे स्टिकर काढले, सोशल मीडियावर विडियो व्हायरल

बुरखा घातलेल्या महिलाने पाकिस्तानच्या ध्वजाचे स्टिकर काढले, सोशल मीडियावर विडियो व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION