• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कल्याणमधील बालविवाहप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
February 8, 2025
in गुन्हेगारी, ठाणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : आपली मुलगी सतरा वर्षाची आहे, हे माहिती असुनही कल्याणमधील एका कुटुंबातील आई, वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह पुणे शहरालगतच्या विस्तारित परिसरात राहत असलेल्या एका २५ वर्षाच्या तरूणाबरोबर लावला. लग्नानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा बालविवाहाचा प्रकार उघड झाल्यानंतर कल्याणमधील बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे आई, वडील, अल्पवयीन मुलीचा पती, तिचे सासु, सासरे यांच्या विरुध्द बाल विवाह प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात पीडित मुलीच्या घरी तिच्या आई, वडिलांनी लपुनछपून हा बालविवाह पुणे येथील एका तरूणाबरोबर लावून दिला. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गोरे यांनी म्हटले आहे, की कल्याण मधील एका परिसरात ३५ ते ३८ वयोगट असलेले आई, वडील राहतात. त्यांना सतरा वर्षाची मुलगी होती. आपली मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असुनही त्यांनी तिचे लग्न पुणे परिसरातील एका २५ वर्षाच्या तरूणाबरोबर ठरवले.

तरूणाच्या आई, वडिलांनी या विवाहाला पसंती दिली. दोन्ही कुटुंबीयांची लग्नाला संमती झाल्यावर मागील वर्षी जानेवारी महिन्यात पीडित मुलीच्या घरी तिचा बालविवाह पुण्यातील तरूणाबरोबर लावून देण्यात आला. लग्नानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली. हा सगळा बालविवाहाचा प्रकार उघडकीला आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी एका सतरा वर्षाच्या मुलीचा विवाह एका २५ वर्षाच्या तरूणा बरोबर आई, वडिलांनी लावून दिला असल्याचे, बाल अत्याचाराचा हा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या सगळ्या प्रकाराला पीडित मुलीचे आई, वडील, मुलीचे सासु, सासरे, पीडित मुलीचा पती हे सर्व जबाबदार असल्याने पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याने पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधर्म सावंत, पोलीस निरीक्षक लक्ष्मण साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दोन वर्षापूर्वी कल्याणमधील एका भागात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात येत असल्याचा प्रकार काही सामाजिक संस्थांनी उघडकीला आणला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याणमधील एका विशिष्ट भागात हे बालविवाहाचे प्रकार लपूनछपून होत असल्याच्या काही सामाजिक संस्थांच्या तक्रारी आहेत.

Previous Post

धक्कादायक घटना! मुलांची निर्घृणपणे हत्या करत केले पतीवर कोयत्याने वार

Next Post

नवख्या गोलंदाजाने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवचा उडवला त्रिफळा

admin

admin

Next Post

नवख्या गोलंदाजाने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवचा उडवला त्रिफळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,771)
  • मुंबई (3,331)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION