• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यातील २७ वर्षीय तरुण खाणार जेलची हवा, सिग्नल का तोडला विचारणाऱ्या पोलिसाची कॉलर धरली; काय घडलं?

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 30, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : ‘सिग्नल का तोडला,’ असे विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ, मारहाण करून गणवेश फाडणाऱ्या वाहनचालकाला न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या वकिलाने नोंदविलेली साक्ष महत्त्वाची ठरली. त्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी वाहतूक पोलिसाच्या बाजूने निकाल देऊन आरोपीला शिक्षा सुनावली. गफूर शहाबुद्दीन शेख (वय २७, रा. गुलटेकडी) असे शिक्षा झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस कर्मचारी आनंद प्रकाश गड्डुरे यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना १९ मार्च २०१४ रोजी सकाळी साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास गंगाधाम चौकात घडली. त्या वेळी फिर्यादी पुणे शहर वाहतूक नियंत्रण विभागांतर्गत स्वारगेट शाखेत कॉन्स्टेबल म्हणून नियुक्तीस होते. घटनेच्या दिवशी ते गंगाधाम चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होते. तेव्हा आरोपीने दोन वेळा गंगाधाम चौकातील सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. त्याबाबत फिर्यादींनी जाब विचारला असता, चिडलेल्या आरोपीने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ करीत धमकावले. त्यांचा गणवेश फाडून त्यावरील नेमप्लेटचे नुकसान केले. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले ॲड. चेतन भुतडा यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला घडलेला प्रकार कळविला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला पकडून सरकारी कामकाजात अडथळा आणणे, धमकावणे आदी कलमांनुसार गुन्हा आणि आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी कामकाज पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ॲड. भुतडा यांची साक्ष महत्त्वाचा पुरावा ठरला. त्या आधारे आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.

‘आरोपीने सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली आहे. त्याला शिक्षा ठोठावणे हा एकमेव पर्याय असून, समाजात सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ल्यांच्या वाढत्या घटना पाहता यामुळे संबंधितांना चपराक बसेल,’ असे नमूद करीत न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.

वकील आणि पोलिस हे न्याययंत्रणेचे महत्त्वाचे घटक असून, सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ते कार्यरत असतात. पैकी एका घटकावर अन्याय झाल्यास, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी दुसऱ्या घटकाने प्रयत्न केला पाहिजे. – ॲड. चेतन भुतडा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार

Previous Post

अश्लील भाषेत बोलत शिवीगाळ, चर्चगेट लोकल पकडली; धावत्या लोकलमध्ये तरुणीची छेड

Next Post

२ मंत्रिपदांसाठी ५ नावं चर्चेत; शिंदेंना केंद्रात वाटा मिळणार?

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

२ मंत्रिपदांसाठी ५ नावं चर्चेत; शिंदेंना केंद्रात वाटा मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION