• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

घर मिळणार, दुकानही मिळणार… ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य

एकनाथ शिंदे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणालाही धाराची बाहेर पाठवले जाणार नाही, असे आश्वासन दिले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 15, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये पुनर्विकासाअंतर्गत शहरातील बहुतांश भागांचा विकास करण्यात आला. असंख्य चाळी आणि बैठ्या वस्ती जाऊन तिथं गगनचुंबी इमारती आणि सदनिका उभारण्यात आल्या आणि शहरातील नागरिकांना हक्काचं आणि आकारानं मोठं असणारं घर, सोबतच काही सोयीसुविधाही मिळाल्या. शहराच्या विकासाची ही प्रक्रिया अद्यापही सुरुच असून, आता सर्वांच्या नजरा धारावीच्या पुनर्विकासाकडे लागल्या आहेत. अनेक वर्षांपासून धारावीच्या पुनर्विकासावर  चर्चा झाली, काही विकासकही आले. सिंगापूरच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास होणार असं म्हटलं गेलं. सध्या त्यच दृष्टीनं पावलं उचलली जात असून, लोकसभा निवडणुकीमध्येही हा मुद्दा दुर्लक्षित राहिलेला नाही. धारावीतील नागरिकांचे प्रश्न, त्यांच्या हक्काच्या घराचा आणि पुनर्विकासाचा मुद्दा या सर्व गोष्टींचं महत्त्वं लक्षात घेता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आश्वस्त केलं आहे. दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री धारावीत पोहोचले होते. येथील ९० फीट रोडवर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेवेळी ते या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलताना दिसले. यावेळी प्रचारसभेसाठी तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई, भाजप नेते अशोक चव्हाण यांचीही या सभेसाठी उपस्थिती होती.

धारावीतील नागरिकांना त्याच परिसरात घरं दिली जाणार असून, कोणालाही धारावीबाहेर जावं लागणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी स्थानिकांना दिलं. धारावीमध्ये दुकान असणाऱ्यांना इथंच दुकानासाठीची जागा दिली जाणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना विश्वासात घेतलं. शिंदेंनी धारावी वासियांना दिलेला हा विश्वास पाहता आता येत्या काळात इथं पुनर्विकासाच्या कामांना वेग येणार का, याकडे अनेकांचच आणि प्रामुख्यानं स्थानिकांचं लक्ष राहणार आहे.  एकिकडे धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असतानाच दुसरीकडे कोरोना काळातील धारावी मॉडेलवरूनही आता राजकीय मतभेद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना काळात मुंबई मध्ये राबवण्यात आलेल्या धारावी मॉडेलवरून दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या उमेदवारांमध्ये चांगलीच जुंपली आहे.  ‘धारावीतील माझ्या कामाचं क्रेडिट उद्धव ठाकरेंनी घेतलं’, असा आरोप विद्यमान खासदार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी केला. ‘निवडणूक यात्रा’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. कोरोना काळात कोणी काम केलंय, हे लोकांना चांगलंच माहितीये, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक कुटुंबाच्या मनात स्थान निर्माण केलं होतं असा पलटवार ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी केला. त्यामुळं आता कोरोना काळातील धारावी मॉडेलही वादाचा विषय ठरताना दिसत आहे.

Previous Post

रेल्वे स्थानक आणि परिसरात गस्त वाढवली; मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा दूरध्वनी

Next Post

ऑनलाईन विक्री केलेली औषधं बुरशीजन्य; ग्राहकाला द्यावी लागणार एक लाख रुपयांची नुकसान भरपाई 

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ऑनलाईन विक्री केलेली औषधं बुरशीजन्य; ग्राहकाला द्यावी लागणार एक लाख रुपयांची नुकसान भरपाई 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION