• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

३ हजार ७४८ परवानाधारक अग्निशस्त्र जप्त: ठाणे आयुक्तालय क्षेत्रात

निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ठाणे पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्र जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ४ हजार ४५७ परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी ३ हजार ७४८ अग्निशस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 10, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ठाणे पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्र जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ४ हजार ४५७ परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी ३ हजार ७४८ अग्निशस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत. काही महिन्यांपूर्वी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर परवानाधारक अग्निशस्त्राने गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्राविषयी सावधगिरीची पावले उचलली आहेत. ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघातील बहुतांश भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो. तर या लोकसभा मतदारसंघांचा उर्वरित भाग ठाणे ग्रामीण, मिरा भाईंदर आणि नवी मुंबई क्षेत्रात येतो. निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत शस्त्र परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करणे बंधनकारक असते. निवडणुकीच्या वेळी अग्निशस्त्रांचा वापर करता येत नाही. अग्निशस्त्र वापरणाऱ्यांकडून मतदारांवर प्रभाव पाडणे, धमकावणे किंवा मतदारांना एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान करण्यास भाग पाडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तसेच निवडणुका निष्पक्ष पार पाडल्या जाव्यात म्हणून पोलिसांकडून ही अग्निशस्त्रे जप्त केली जातात.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण ४ हजार ४५७ परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी ३ हजार ७४८ अग्निशस्त्र जप्त करण्यात आली आहेत. असे असले तरी सुरक्षेच्या कारणास्तव काही जणांना त्यातून वगळण्यात आले आहे. तर काहींना सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र बाळगण्याची सक्ती आहे. बँक सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा संस्थांचे सशस्त्र कर्मचारी, कर्तव्यावर असलेले सरकारी कर्मचारी आणि अंगरक्षक यांच्या सक्तीमुळे शस्त्रे ठेवण्यास सूट देण्यात येते. उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या बंदुकीने शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. यात महेश गायकवाड बचावले असले तरी या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे ठाणे पोलिसांनी शस्त्र वापरकर्त्यांवर लक्ष ठेवले आहे.

आयुक्तालय क्षेत्रातील जप्त अग्निशस्त्र (लोकसभा मतदारसंघानुसार)

ठाणे – १ हजार १०१

कल्याण – १ हजार ६९८

भिवंडी – ९४९

एकूण – ३,७४८

Previous Post

मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी लोकसभा ठरणार ‘राज’योग; महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा

Next Post

जानेवारी-एप्रिलदरम्यान साडेनऊ हजारांहून अधिक कारवाया; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये वाढ

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

जानेवारी-एप्रिलदरम्यान साडेनऊ हजारांहून अधिक कारवाया; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION