• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

अंबरनाथमधील छापेमारीचं UP कनेक्शन; ४.५ कोटींचे ड्रग्ज जनरल स्टोअर्समध्ये सापडले

पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये एका दुकानामध्ये हा अंमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 6, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अंबरनाथ : अंबरनाथमधील मलंगगड भागातील नेवाळी गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामध्ये स्थानिक पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. येथील एका किराणा मालाच्या दुकनावर टाकलेल्या छाप्यामध्ये कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. एका गावातील छोट्याश्या दुकानामध्ये पोलिसांना तीन किलो मॅफ्रोड्रोन नावाचा अंमली पदार्थाचा साठा सापडला आहे. पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती दिली आहे. सदर प्रकरणामध्ये हिललाइन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी या साडेचार कोटींच्या ड्रग्जच्या छापेमारीनंतर एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव राजेश कुमार प्रेमचंद तिवारी असं आहे. राजेशचा साथीदार असलेला शैलेंद्र अहिरवार फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. हा एवढा मोठा साठा इथं या दोन तस्करांनी नेमका कुठून आणला? तो पुढे कोणाला विकला जाणार होता? हे मोठं रॅकेट आहे का? यामध्ये किती जणांचा समावेश आहे? पुरवठादार आणि मागणी करणारे कोण आहेत? या आणि असा असंख्य प्रश्नांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या साठ्यासंदर्भातील गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच आधारे छापेमारी करण्यात आली आहे.

कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली ही छापेमारी करण्यात आली. २० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही छापेमारी करत आरोपीला ताब्यात घेतलं. निलेश पवार यांना पोलीस खात्याच्या गुप्तहेरांकडून नेवाळी गावात अंमली पदार्थांचा मोठा साठा असल्याची माहिती मिळालेली. पोलीस खरं तर मागील बऱ्याच काळापासून या भागात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या मागावर होते. त्याचवेळी त्यांना गुप्तहेरांकडून काटई-बदलापूर पाइपलाइन क्रॉस रोडवरील कल्याण-मलंगगड रोडवरील नेवाळी गावातून तस्करी सुरु असल्याचं समजलं. या गावातील गायत्री किराणा स्टोअरमध्ये अंमली पदार्थांचा साठा असून त्याची लपूनछपून विक्री केली जात असल्याचं समजल्यानंतर पूर्व नियोजित पद्धतीने या दुकानावर छापेमारी करण्यात आली. राजेश तिवारी आणि शैलेंद्र अहिरराव हे दोघेही बऱ्याच काळापासून अंमली पदार्थांची तस्करी करतात. त्यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातूनही महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेशमध्ये अशी तस्करी सुरु आहे. किराणा दुकानाच्या नावाआड राजेश अंमली पदार्थांचा धंदा करत होता असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. नेवाळीमधील साठाही उत्तर प्रदेशातून आलेला नाही ना यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. या छापेमारीमुळे कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ बरोबर ठाणे जिल्ह्यातील अंतर्गत भागातील ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

शहरातील विद्यार्थ्यांचे प्रमाण पाचवी, आठवीच्या अनुत्तीर्ण यामध्ये जास्त

Next Post

जनजागृतीसाठी सोशल मीडियावर निवडणूक आयोगाचा अधिक भर; मनोरंजन कार्यक्रमांतून वाढविणार मत टक्का

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

जनजागृतीसाठी सोशल मीडियावर निवडणूक आयोगाचा अधिक भर; मनोरंजन कार्यक्रमांतून वाढविणार मत टक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION