• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

७७३ जणांचे कल्याण डोंबिवलीत रिव्हॉल्वर केले जप्त; लोकसभा निवडणुकीत पोलीस ॲक्शन मोडवर

लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून कल्याण पोलिस परिमंडळाने विविध पोलीस कारवाई सुरु केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 3, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून कल्याण पोलिस परिमंडळाने विविध पोलीस कारवाई सुरु केली आहे. निवडणूक गुन्हेगारी आणि भयमुक्त पार पाडण्याकरीता ही कारवाई केली जात आहे. कल्याण डोंबिवलीतील ७७३ जणांकडील रिव्हॉल्वर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जमीनीच्या वादातून उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या दालनातच कल्याण शिंदे शिवसेनेच्या शहर प्रमुखावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात किती जणांना रिव्हॉल्वर दिलं आहे, याची चर्चा सुरु झाली. कल्याण पोलिस परिमंडळाच्या हद्दीत १ हजार ३८५ जणांकडे अग्नीशस्त्र आहे. त्यांनी पोलिस परवानगी घेऊन रिव्हॉल्वर बाळगले आहे. १६ मार्चपासून लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी १ हजार ३८५ जणांपैकी ७७३ जणांकडील अग्नीशस्त्र निवडणूक काळापूरते जप्त करण्याची कारवाई करण्यात आली  आहे. उर्वरित अग्निशस्त्रे जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. रिव्हॉल्वर जप्त करण्यात आलेल्यांमध्ये राजकीय मंडळीची संख्या जास्त आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, २०१९ साली कल्याण पोलिस परिमंडळाने ५२४ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. यंदा २०२४ सालच्या लोकसभा निवडणूकीकरीता १ हजार १६५ जणांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यापैकी ५९३ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ११९ जणांच्या विरोधात अजामीन पात्र स्वरुपाची कारवाई करुन त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. या विविध स्वरूपाच्या कारवाईत सीआरपीसी, महाराष्ट्र पोलिस कायदा आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

३७ लाखांचा मद्यसाठा केला जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Next Post

८० लाखांची ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

८० लाखांची ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,982)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION